जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची हिंदू महासभेच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड !

हिंदू महासभेचे अधिवेशन ३ जून या दिवशी कोल्हापूर येथे पार पडले. या अधिवेशनात जळगाव येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद तिवारी यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.

शुक्रवारच्या नमाजावर बंदी घालण्याची मागणी केल्याने हिंदु महासभेच्या राष्ट्रीय सचिव डॉ. पूजा पांडे यांच्या विरोधात गुन्हा नोंद

नोटिसीला उत्तर देतांना डॉ. पूजा पांडे यांनी म्हटले आहे की, जर खरे बोलल्याने कुणाच्या भावना दुखावत असतील, तर मी खेद व्यक्त करते.

ज्ञानवापी मशिदीविषयी केलेले विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मागे घ्यावे !

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ज्ञानवापी मशिदीविषयी  विधान करण्याची आवश्यकता नव्हती. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे.

अखिल भारतीय हिंदु महासभेकडून शाही ईदगाह मशीद गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याने धुण्यासाठी न्यायालयात याचिका

ईदगाह मशीद श्रीकृष्णाच्या गर्भगृहावर बांधण्यात आली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये बाळ गोपाळावर जलाभिषेक करण्याची अनुमती द्या !  

हिंदु महासभेकडून न्यायालयात याचिका

देहलीतील जामा मशिदीच्या पायर्‍यांखाली हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती असून त्या बाहेर काढाव्यात !

आता हिंदूंमध्ये जागृती होऊ लागल्याने ‘ही धार्मिक स्थळे परत मिळावीत’, अशी मागणी ते करू लागले आहेत. हे लक्षात घेऊन आता केंद्र सरकारनेच या सर्व वास्तू हिंदूंना परत मिळण्यासाठी पावले उचलणे आवश्यक !

पाकमध्ये हिंदू आणि अन्य धर्मीय यांचा नरसंहार

पाकमध्ये पूर्वी ९ टक्के असणारे हिंदू आता १ टक्काच शिल्लक राहिले आहेत, तर भारतात त्या वेळी ३ टक्के असलेले मुसलमान आता १५ टक्के झाले आहेत.

धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत !  

अशी मागणी हिंदूंना पुनःपुन्हा करावी लागू नये. याविषयी सरकारनेच आता ठोस पावले उचलून कारवाई करणे आवश्यक !

आगरा येथील मशिदीबाहेरील रस्त्यावरील नमाजपठणाला हिंदु महासभेचा विरोध

उत्तरप्रदेशमध्ये प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रनिष्ठ योगी आदित्यनाथ सत्तेत आहेत. तरीही धर्मांध कायदाबाह्य आणि नियमबाह्य वर्तन करण्यास धजावतात, हे संतापजनक. अशांवर कठोर कारवाई करून वठणीवर आणणे आवश्यक !

हिजाबला सुशिक्षित मुसलमान महिला समर्थन करतील, तर हिंदु महिलाही हिंदुत्वासाठी, भगव्यासाठी आक्रमक होण्यास सिद्ध ! – हिंदु महासभा

हिंदूंची मुले पण भगवे कपडे घालून विद्यालयात जातील. मुसलमान महिलांकडून हिजाबचे समर्थन होत असेल, तर आम्हीसुद्धा भगवे उपरणे घालून मुलांना शाळेत पाठवू,