हिंदु महासभेच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन !
नेताजींच्या पुतळ्यास हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष धनराज जगताप, अधिवक्ता सतीश खानविलकर, अधिवक्ता दत्ता सणस, उमेश गांधी, विलास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नेताजींच्या पुतळ्यास हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष धनराज जगताप, अधिवक्ता सतीश खानविलकर, अधिवक्ता दत्ता सणस, उमेश गांधी, विलास पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अखिल भारत हिंदु महासभेने मथुरा (उत्तरप्रदेश) येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या ईदगाह परिसरात १० डिसेंबर या दिवशी भगवान श्रीकृष्णाची आरती करण्याची अनुमती जिल्हाधिकार्यांकडे मागितली होती; मात्र प्रशासनाने ती नाकारली आहे.
अखिल भारत हिंदु महासभेने जिल्हाधिकार्यांकडे केली होती मागणी : उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशी अनुमती हिंदूंना मिळाली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
मथुरेमध्ये कलम १४४ लागू करून हिंदु महासभेच्या पदाधिकार्यांना घरातच नजरकैदेत ठेवल्याचा परिणाम
श्रीकृष्ण जन्मभूमीवरील ईदगाह मशिदीत ६ डिसेंबरला श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन करून अभिषेक करण्याच्या हिंदु महासभेच्या घोषणेचा परिणाम
श्रीकृष्णजन्मभूमी स्थानावरील ईदगाह मशीद ही भगवान श्रीकृष्णाच्या मूळ गर्भगृहावर बांधण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसातून ५ वेळा नमाजपठण केले जात आहे.
हिदु महासभा ग्वाल्हेर येथे पंडित नथुराम गोडसे यांचा पुतळा उभारणार
पुतळ्या सिद्ध करण्यासाठी गोडसे यांना फाशी दिलेल्या अंबाला येथील मध्यवर्ती कारागृहातील मातीचा वापर करणार
म. गांधी यांची हत्या करणारे पंडित नथुराम गोडसे यांची मूर्ती हिंदु महासभेने बनवली होती. आता याच संघटनेने गांधी यांच्या हत्येतील दुसरे मुख्य दोषी आणि फाशीची शिक्षा झालेले नारायण आपटे यांचीही मूर्ती बनवली आहे.
पितृछत्र हरपल्याची सातारा जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठांची भावना !
सावरकर भक्तांनी २८ मे या दिवशी आपल्या घरी सावरकर जयंती साजरी करावी. तसेच स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केल्याची छायाचित्रे किंवा ध्वनिचित्रीकरण ९८२२८ ०१९७३ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत.