
जयसिंगपूर (कोल्हापूर) – विशाळगडावरील अतिक्रमण वेळेत न काढणार्या शासकीय अधिकार्यांवर कारवाई करावी आणि शिवप्रेमी अन् निरपराध हिंदूंवरील अन्यायकारक गुन्हे तात्काळ मागे घ्या, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयात देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले हे निवेदन नायब तहसीलदार योगेश जामदाडे यांनी स्वीकारले. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे, भाजप जिल्हा चिटणीस श्री. राजेंद्र दाईंगडे, भाजप शहर चिटणीस श्री. सुनील ताडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे उपस्थित होते.
पश्चिम रेल्वेत ५ वर्षांत तिकीट दलालीची २ सहस्र ८८५ प्रकरणे : अटक झालेल्यांची माहितीच उपलब्ध नाही !
अन्न आणि औषध प्रशासन विभागातील प्रश्नपत्रिका फुटीची तक्रार बोगस ! – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
बदलापूर येथे बेकरीतील केकमध्ये उंदराची विष्ठा !
कल्याण-डोंबिवली येथे १ लाख ३ सहस्र ६९० रुपयांचा विनापरवाना औषधसाठा जप्त
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात ६४ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चे आयोजन !
आषाढी वारीत ‘आयुर्वेद व्यासपिठा’ची वारकर्यांसाठी आरोग्यसेवा !