…सामाजिक उदारतेचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे !
सहनशीलता आणि सहिष्णुता यांत मुळात अंतर आहे. सहिष्णुतेत सर्व प्राणिमात्रांचे अस्तित्व महत्त्वपूर्ण आणि निर्णायक मानले गेले आहे. सहनशीलतेचा उगमच मुळात दुबळेपणातून झालेला असतो. जोपर्यंत इतर धर्मीय आपल्या धर्मश्रद्धांचे पालन करत असतात, तोपर्यंत सहिष्णू वृत्ती योग्य असते….