फलक प्रसिद्धीकरता
उत्तराखंड राज्यातील ३० मदरशांमध्ये मुसलमानेतर विद्यार्थी इस्लामी शिक्षण घेत असल्याची माहिती उघड झाली आहे. आतापर्यंत अशा ७४९ विद्यार्थ्यांची माहिती मिळाली आहे. यांत सर्वाधिक हिंदु मुले आहेत.
याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/735244.html
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !
असे बोलण्याचे धाडस होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !