St Gerosa School Row : मंगळुरू (कर्नाटक) येथे श्रीरामाच्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवणार्या महिलेला इस्लामी देशांतून धमक्यांचे दूरभाष !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने तेथील हिंदू असुरक्षित असणार, हे वेगळे सांगायला नको !
कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने तेथील हिंदू असुरक्षित असणार, हे वेगळे सांगायला नको !
सुषमा अंधारे यांनी स्वत:च्या जुन्या भाषणात हिंदु देवतांविषयी अपशब्द वापरल्याने मी त्यांचा निषेध केला असून त्यांनी पुन्हा नगरमध्ये येऊन दाखवावे, त्यांना मी माझा हिसका दाखवल्याविना रहाणार नाही, अशी चेतावणी शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षा, माजी नगरसेविका स्मिता आष्टेकर यांनी दिली आहे.
मंगळुरू (कर्नाटक) येथील घटना – काँग्रेसच्या राज्यात हिंदूंवर दडपशाही !
त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार असतांना सरकारी महाविद्यालयात असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !
मनोरंजन अन् कला यांच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली वाट्टेल ते दाखवले जाते, त्यावर कठोर कायद्याचा अंकुश कधी येणार ?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठात ‘ललित कला केंद्र’ नावाचा एक नाट्यप्रशिक्षण विभाग आहे. येथे नाटक शिकवले जाते. नाटक शिकण्यासाठी आलेल्यांची तिथे प्रवेश परीक्षा होते, म्हणजे तिथे निवडून विद्यार्थी घेतले जातात.
जिल्हा परिषदेच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात चित्रपटातील ‘झिंगाट’ गाण्यावर जिल्हा परिषद अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाच केला.
भक्तीभावाने पूजा केलेल्या आणि ज्याच्याशी हिंदूंच्या भावना निगडित आहेत, अशा श्री गणेशमूर्तीची विटंबना करणार्या प्रशासनाला भाविकांनी जाब विचारणे आवश्यक !
सत्ताधारी द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी हिंदु धर्माला संपवण्याची भाषा केली, तर त्याच पक्षातील नेत्या हिंदूंचे आराध्य दैवत श्रीरामावर अश्लाघ्य आरोप केले. हिंदूंचे परिणामकारक संघटन नसल्याचा हा परिणाम होय !
अभाविप, पुणे महानगर आणि अन्य संघटना यांच्या वतीने विभाग प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या वेळी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.