मंगळुरू (कर्नाटक) – येथील जिरीसा शिक्षण संस्थेत प्रभा नावाच्या शिक्षिकेने श्रीरामाचा अवमान केला म्हणून आवाज उठवणार्या एका महिलेला आता दुबई, कतार, सौदी अरेबिया येथून धमकीचे दूरभाष येऊ लागले आहेत. या संदर्भात या महिलेने येथील कंकणवाडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Woman receives threatening phone calls from I$|am!c countries for raising voice against the dishonour of Prabhu Shri Ram !
As there is #Congress Government in Karnataka, there's no need to explicitly state that Hindus aren't safe there.
#Teacher… pic.twitter.com/D1AVrQhMkJ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 21, 2024
संपादकीय भूमिकाकर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने तेथील हिंदू असुरक्षित असणार, हे वेगळे सांगायला नको ! |