ललित केंद्रातील केंद्रप्रमुखासह ६ जणांना जामीन संमत !
पुणे विद्यापिठात सादर झालेल्या नाटकात रामायणाचा विपर्यास करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचे प्रकरण !
पुणे विद्यापिठात सादर झालेल्या नाटकात रामायणाचा विपर्यास करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचे प्रकरण !
हा देवनार येथील ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्स’चा हा विद्यार्थी असून मूळचा लातूरचा आहे. त्याची ओळख लपवून ठेवण्यात आली आहे.
विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणार्या पुण्यात कलेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचा अपमान करणे लज्जास्पद आहे.
प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्वरी, कुडचडे, डिचोली, म्हापसा, फोंडा आदी अनेक ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व घटनांमागे कोण सूत्रधार आहे का ? याचे अन्वेषण करावे.
डॉ. पप्पूकुमार बोदेसम गौतम या व्यक्तीने प्रभु श्रीराम यांच्या संदर्भातील धार्मिक श्रद्धा दुखावण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करून हिंदु धर्मियांच्या श्रद्धास्थानाचा अपमान केला होता.
२ धर्मांत तेढ निर्माण होईल, अशी ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याच्या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जनक्षोभ उसळेल, अशी चेतावणी सावंतवाडी आणि वेंगुर्ला येथील शेकडो हिंदूंनी पोलीस ठाण्यात जाऊन दिली.
अयोध्या येथे २२ जानेवारी या दिवशी श्रीराममंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावून धार्मिक तणाव निर्माण करण्याच्या गोव्यात ४ घटना घडल्या आहेत.
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारची घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !
भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करण्याच्या नादात तृणमूल काँग्रेसवाल्यांची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली आहे की, ते श्रीरामावर खालच्या पातळीला जाऊन टीका करू लागले आहेत !
श्रीरामाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण