राज्यातील ३५ ‘टॉप’ शाळांमध्ये रत्नागिरीतील २ शाळा
शालेय शिक्षण विभागाकडून ‘लेट्स चेंज’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ बनवण्यात आले आहे.
शालेय शिक्षण विभागाकडून ‘लेट्स चेंज’ या उपक्रमांतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता मॉनिटर’ बनवण्यात आले आहे.
रोगांशी लढण्याची आपल्या शरिराची क्षमता, म्हणजे रोगप्रतिकारक्षमता ! याविषयी कोरोना महामारीच्या काळात सर्व जणांमध्ये जागृती झाली; कारण कोरोना विषाणूचा रोगप्रतिकारक्षमता चांगली असणार्या व्यक्तीला फार त्रास झाला नाही.
१० ऑक्टोबर या दिवशी असलेल्या ‘जागतिक मानसिक आरोग्य दिना’च्या निमित्ताने..
राज्यातील शासकीय रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात. लोकांवर महागडे उपचार घेण्याची वेळ आणू नका, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने राज्य सरकारला दिले आहेत
असे सांगून पाक जगापासून त्याचा नाकर्तेपणा लपवू शकत नाही. ज्या देशातील लहान मुलांना केवळ हिंदुद्वेषच शिकवला जातो आणि अधिकाधिक पैसा केवळ युद्धसिद्धतेसाठीच खर्च केला जातो, त्या देशात यापेक्षा वेगळे काय होणार !
सातारा जिल्ह्यात पावसामुळे डासांच्या उत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. सातारा जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकनगुनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंत डेंग्यू आणि चिकनगुनियाचे ३१२ रुग्ण आढळून आले आहेत.
मशिदींवरील मोठ्या आवाजाचे अनधिकृत भोंगे बंद व्हावेत. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीविषयी आचारसंहिता बनवून त्या संदर्भात प्रसार व्हावा. या संदर्भात निवेदन देणे.
अनेक रुग्ण अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात आल्याने उपचाराच्या वेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा युक्तीवाद राज्याचे महाधिवक्ता बीरेंद्र सराफ यांनी केला.
मनुष्य जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची उत्तरे अर्थातच अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. अध्यात्माविषयी काडीचेही ज्ञान नसणारे काही डॉक्टर यास विरोध करतात, यात काय आश्चर्य ?