प्रत्‍यक्ष आजारांवरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्‍ठता, अम्‍लपित्त अशा विविध आजारांवर घरच्‍या घरी उपचार करता यावेत, या दृष्‍टीने होमिओपॅथी चिकित्‍सापद्धत सर्वसामान्‍यजनांना अत्‍यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धत घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? अशा अनेक गोष्‍टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

नागपूर येथील शासकीय रुग्‍णालयांत २४ घंट्यांत २५ रुग्‍णांचा मृत्‍यू नाही ! – डॉ. सागर पांडे, वैद्यकीय अधीक्षक

मेयो आणि मेडिकल या दोन्‍ही रुग्‍णालयांत अत्‍यवस्‍थ अन् ‘व्‍हेंटिलेटर’वरील रुग्‍णांचे दिवसाला ५-६ मृत्‍यू होत आहेत, अशी माहिती मेयोचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी दिली.

मृत्‍यूची शृंखला कधी थांबणार ?

सामान्‍य जनतेला उत्तम आरोग्‍यसेवा पुरवण्‍यासाठी सरकारने आरोग्‍यक्षेत्रात क्रांतीकारी पावले उचलणे आवश्‍यक !

८ ऑक्‍टोबरला कोल्‍हापूर येथे ‘महाआरोग्‍य शिबिर’ !

धर्मादाय सहआयुक्‍त कार्यालय कोल्‍हापूर विभाग, कोल्‍हापूर ‘रिजन ट्रस्‍ट प्रॅक्‍टिशनर बार असोसिएशन’ आणि कोल्‍हापूर विभागातील सर्व धर्मादाय रुग्‍णालये यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने रविवार, ८ ऑक्‍टोबरला कोल्‍हापूर येथे ‘महाआरोग्‍य शिबिरा’चे आयोजन करण्‍यात आले आहे.

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्‍ये ‘लेझर’ प्रकाशामुळे २३ वर्षीय तरुणाची दृष्‍टी अधू झाली !

‘लेझर लाईट’ ५ मिलीवॅटपेक्षा अधिक होती. ती मनुष्‍याच्‍या डोळ्‍यांवर १० सेकंदासाठी जरी प्रकाशित झाली, तरी त्‍याचा ‘रेटिना’वर परिणाम होऊ शकतो.

म्‍हातारपण हे दुसरे लहानपण असल्‍याने वयस्‍करांना समजून घ्‍यावे

‘म्‍हातारपण हे दुसरे लहानपण असते’, असे म्‍हणतात. ‘वयस्‍कर माणसे चुकीची वागतात’, असे वाटत असल्‍यास ‘ती त्‍यांच्‍या दुसर्‍या लहानपणात आहेत’, हे जाणून त्‍यांना समजून घ्‍यावे आणि त्‍यांना आधार द्यावा.

गर्भवतीला छळणारे गैरसमज आणि वास्‍तव !

गर्भवतीच्‍या मागे असलेला एक ब्रह्मराक्षस म्‍हणजे गर्भारपणाविषयी गैरसमजुती ! त्‍या आता आपण पाहूया. 

पुणे येथे ८ मासांत १४ सहस्र नागरिकांना श्‍वानदंश, सुदैवाने एकालाही ‘रेबीज’ नाही !

सहस्रो नागरिकांना कुत्र्यांचा दंश होऊनही त्‍यावर ठोस उपाययोजना न काढणारे असंवेदनशील प्रशासन !

‘डिसीझ एक्‍स’ या घातक अशा संभाव्‍य महामारीवर करावयाचा नामजप

‘जागतिक आरोग्‍य संघटने’ने दावा केला आहे की, जगभरात ‘कोरोना’ महामारीपेक्षाही ७ पटींनी अधिक घातक अशी ‘डिसीझ एक्‍स’ नावाची महामारी येणार आहे. त्‍यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ही महामारी जगावर केव्‍हाही घाला घालू शकते.

नागपूर येथे २ मासांत ‘रुग्‍णमित्रां’साठी १८ सहस्र इच्‍छुकांचे अर्ज !

राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी म्‍हणजे गत २२ जुलै या दिवशी ‘जिथे सेवा तिथे देवा’ असे म्‍हणत भाजपच्‍या प्रदेशाध्‍यक्षांनी राज्‍यात ५० सहस्र ‘रुग्‍णमित्र’ नियुक्‍त करण्‍याची घोषणा केली होती.