Hospitals in Pakistan : आर्थिक कंबरडे मोडलेल्या पाकमधील ६ रुग्णालये बंद होण्याच्या स्थितीत !

पाकिस्तानमधील रुग्णालयांची दुर्दशा पहावयास मिळत आहे. देशातील ५ सरकारी रुग्णालये, तसेच लाहोरमधील शेख जायद रुग्णालय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.

Dog Meat Ban in South Korea : दक्षिण कोरियामध्ये कुत्र्याचे मांस खाण्यावर येणार बंदी

दक्षिण कोरियात कुत्र्याचे मांस खाण्यावरून जगभरातून टीका होत आहे. प्राणीमित्र संघटनाही याला विरोध करत आल्या आहेत.

चिकित्सेसाठी विदेशी संगीतापेक्षा भारतीय संगीत अधिक परिणामकारक !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या संशोधनाचा निष्कर्ष : ‘भारतीय शास्त्रीय संगीत हे विदेशी संगीताच्या तुलनेत विविध प्रकारच्या व्याधी न्यून करण्यासह आध्यात्मिक स्तरावरही परिणामकारक असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.’

उपासमार आणि मानसिक तणाव यांमुळे देवमाशाच्या पिल्लाचा मृत्यू

देवमाशाचे पिल्लू कार्यक्षेत्राबाहेर किंवा कळपाबाहेर गेले, तर सैरभैर होतात. त्यांच्यावर मानसिक ताण येतो. कधी कधी या मानसिक ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटकाही येतो.

पुणे शहरात प्रदूषण नियंत्रणात ठेवण्‍यासाठी महापालिका २० ठिकाणी पाण्‍याची कारंजी उभारणार !

महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मिळालेल्‍या मार्गदर्शक सूचनांवरून महापालिका प्रशासनाकडून उपाययोजनांना प्रारंभ करण्‍यात आल्‍या आहे. अती रहदारीच्‍या ठिकाणी पाण्‍याचे कारंजे उभारण्‍याचे नियोजन असून पहिल्‍या टप्‍प्‍यात २० ठिकाणी कारंजी उभारण्‍यात येतील.

पाठदुखी (Backache) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते.

Colombia ‘junk food law’: जगात प्रथमच कोलंबिया देशाने बनवला ‘जंक फूड’ संदर्भात कायदा !

‘जंक फूड’मुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, हे जगजाहीर असतांना आजही याकडे गांभीर्याने पाहिले न जाणे लज्जास्पद !

आरोग्‍य सेवेसंदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प खर्चाला संमती !

अनुमाने ३० लाख नागरिकांच्‍या आरोग्‍य सेवेसंदर्भातील महत्त्वाकांक्षी प्रकल्‍प – मोशी येथील ८५० खाटांच्‍या ‘मल्‍टीस्‍पेशालिटी’ रुग्‍णालयाच्‍या खर्चाला महापालिका स्‍थायी समितीने प्रशासकीय संमती दिली.

स्‍त्रियांनी रजोनिवृत्तीच्‍या काळासाठी स्‍वतःला कसे सिद्ध ठेवावे ?

या काळात, शरिरात होणार्‍या या पालटांविषयी आपल्‍याला कल्‍पना असल्‍यास आपण त्‍या पालटांसाठी शारीरिक आणि मानसिक दृष्‍ट्या सिद्ध होऊ शकतो. पर्यायाने स्‍त्रिया रजोनिवृत्तीच्‍या काळातही स्‍वतःचे आरोग्‍य अबाधित राखू शकतात !

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसनूव देहलीसह देशभरात मोठ्या प्रमाणात फोडले जात आहेत फटाके !

केवळ फटाक्यांमुळे प्रदूषण होते, असे नाही, तर वर्षभर विविध कारणांमुळे प्रदूषण होत असते, त्यावरही तितक्याच कठोरपणे उपाय काढून त्याची कार्यवाही होणेही आवश्यक आहे !