वैद्यांनी समाजाचे आरोग्‍य उत्तम कसे राहील ? यासाठी प्रयत्न करणे आवश्‍यक ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्‍था

मलकापूर वैद्यकीय संघटनेच्‍या वतीने ‘श्री धन्‍वन्‍तरि जयंती सोहळा’

छत्रपती संभाजीनगर येथे भेसळयुक्‍त सुट्या खाद्यतेलाची सर्रास विक्री !

भेसळयुक्‍त पदार्थांची पडताळणी करून भेसळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्‍याविषयी कायद्यात प्रावधान आहे. तरीही अन्‍न आणि औषध प्रशासन नियमितपणे भेसळयुक्‍त पदार्थांची पडताळणी करत नाही.

UP Pacemaker Deaths : इटावा (उत्तरप्रदेश) येथे अल्प गुणवत्तेचे पेसमेकर लावून २०० रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरला अटक !

असे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राला कलंकच होत ! अशा डॉक्टरला फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

अतिसार/जुलाब (Diarrhoea) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्‍याच्‍या धकाधकीच्‍या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्‍य आजारांना वा अन्‍य कोणत्‍याही विकारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी पटकन कधीही तज्ञ वैद्यकीय सल्ला उपलब्‍ध होऊ शकेलच, असे सांगता येत नाही.

कर्करोगाच्‍या रुग्‍णांना आयुर्वेदाचे उपचार दिल्‍याचा लाभ होतो !

७ नोव्‍हेंबर या दिवशी ‘राष्‍ट्रीय कर्करोग जागृतीदिन’ झाला. त्‍या निमित्ताने…

तापामध्‍ये औषधी पाणी

‘१ लिटर पाण्‍यात अर्धा चमचा सनातन मुस्‍ता (नागरमोथा) चूर्ण घालून उकळावे. हे उकळलेले पाणी गाळून थर्मासमध्‍ये भरून ठेवावे.

ताप आलेला असतांना काय खावे ?

पेज प्‍यायल्‍याने लगेच तरतरी येते. १ – २ वेळा पेज प्‍यायल्‍याने थकवा निघून जातो आणि ताप लवकर बरा होण्‍यास साहाय्‍य होते.

पाळीचा त्रास होत आहे का ? लगेच गर्भाशय काढायची आवश्‍यकता नाही !

‘डॉक्‍टर गेले वर्षभर पाळीच्‍या वेळेस अतोनात रक्‍तस्राव (ब्‍लिडींग) होत आहे. ओटीपोटात पुष्‍कळ वेदना होतात. मी कंटाळून गेले आहे हो !… काढून टाकूया का गर्भपिशवी ?’ रुग्‍ण अतीरक्‍तस्रावामुळे पुष्‍कळ वैतागलेली आणि दमलेली दिसतच होती.

समान नागरी कायदा आणि समान शिक्षण कायदा करा ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे 

जाती आधारित असलेले आरक्षण रहित करून आर्थिक निकषांवर आणि गुणवत्तेवर आरक्षण देण्यात यावे.

शासकीय कार्यालयांत दुचाकीवरून जातांना आता शिरस्त्राण बंधनकारक !

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात कर्मचार्‍यांना, तसेच कामानिमित्त येणार्‍या प्रत्येकाला शिरस्त्राण सक्तीच्या सूचना करण्यात आल्या आहेत.