Mysterious Pneumonia : भारतातही आढळले चीनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या रहस्यमय न्यूमोनियाचे ७ रुग्ण !

राजधानी बीजिंगमध्ये एकाच दिवसात १३ सहस्र मुले रुग्णालयात भरती !
भारतातही आढळले या गूढ आजाराचे ७ रुग्ण !

World Soil Day : मातीतील जैवविविधता नष्ट झाली, तर संपूर्ण सृष्टीचक्र बिघडून जाईल ! – विकास धामापूरकर, शास्त्रज्ञ

असंतुलित रासायनिक खतांमुळे भूमीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे उत्पादित होणारे अन्न विषारी उत्पादित होते. जर प्रत्येक नागरिकाला विषमुक्त अन्न हवे असेल, तर . . .

Goa Pollution : गोव्यातील ११ ठिकाणी सर्वाधिक वायूप्रदूषण !

राज्यातील १८ पैकी ११ ठिकाणी सर्वाधिक वायूप्रदूषण होत असून कुंकळ्ळी, कुंडई आणि पणजी ही ३ ठिकाणे आघाडीवर आहेत !

Petroleum Leakage : गोव्यातील माटवे-दाबोळी येथे विहीर, नाले यांनंतर आता शेतभूमी आणि बागायती यांत पेट्रोलियम इंधन पाझरू लागले !

गळती कुठून होते, हे शोधण्यासाठी ‘झुआरी इंडियन ऑईलने शेवटी गोव्याबाहेरून तंत्रज्ञांना पाचारण केले; मात्र गळतीचा स्रोत अद्याप सापडू शकलेला नाही !

आरोग्य मंत्रालय हे भ्रष्टाचाराचे कुरण ! – संजय राऊत, खासदार, ठाकरे गट

राऊत पुढे म्हणाले की, ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरण हे सरळ सरळ आरोग्य विभागाशी संबंधित आहे. पोलिसांइतकेच संबंधित खात्याचे मंत्री आणि अधिकारीही त्यास उत्तरदायी आहेत.

हमासने ओलिसांना मुक्त करण्याआधी दिले अमली पदार्थ ! – इस्रायल

‘ओलिसांशी आम्ही चांगला व्यवहार केला’, हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न; प्रत्यक्ष पुष्कळ जाच केल्याचा इस्रायलचा दावा !

‘इंटरनेट’च्या (माहितीजालाच्या) माहितीनुसार नव्हे, तर स्वतःच्या रोगाचे निदान वैद्यांच्या सल्ल्याने करा !

एखादी माहिती हवी असेल, तर आपल्याला एका क्षणात ‘इंटरनेट’चा वापर करून ती लगेच मिळवता येते. असे कोणतेच क्षेत्र नाही की, ज्याविषयीची माहिती ‘इंटरनेट’वर मिळत नाही.

America Doctors : अमेरिकेत कामाचे वाढते तास आणि ‘टार्गेट’ यांमुळे डॉक्टर अत्यंत त्रस्त !

कारखाना कर्मचार्‍यासारखी दिली जाते वागणूक !

Sound Pollution Late Night Parties : गोवा – रात्रीच्या पार्ट्यांमुळे होणारे ध्वनीप्रदूषण रोखा !

अशी मागणी पंचायतीला का करावी लागते ? न्यायालयाने आदेश देऊनही रात्री १० नंतर मोठ्या आवाजात संगीत लावल्यावर प्रशासन कारवाई का करत नाही ? पोलीस आणि प्रशासन यांचे पार्टी आयोजकांशी साटेलोटे आहे का ? 

भाईंदर येथील पाणीपुरीच्या पुर्‍या बनवणार्‍या कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाची धाड !

नागरिकांच्या जिवाशी खेळणार्‍यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित !