Cancer Cases : देशात कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत होत आहे वाढ !  – केंद्रीय आरोग्यमंत्री

सरकारने यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत, असेच जनतेला वाटते !

केरळमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू !

तमिळनाडूमध्ये कोरोना विषाणूचा नवा उपप्रकार आढळून आला आहे. ‘जेएन्. १’ असे याचे नाव आहे. ‘जेएन्. १’ सर्वप्रथम लक्झमबर्गमध्ये सापडला होता. त्यानंतर तो अनेक देशांमध्ये पसरला. दुसरीकडे केरळमध्ये कोरोनामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

कुटुंबीय किंवा मित्र यांच्यासमवेत भोजन बनवून खाण्याने शरिरासह आत्माही संतुष्ट होतो ! – ‘गॅलप’ आस्थापन

हिंदु धर्मात कुटुंबव्यवस्था आहे आणि पूर्वीपासून कुटुंबातील सर्वांनी एकत्रितरित्या भोजन ग्रहण करणे, यांसारख्या गोष्टी एकत्र कुटुंबपद्धतीत होत असत. आता पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे अशा गोष्टी दुर्लभ झाल्या आहेत. हिंदूंनी याचा विचार करणे आवश्यक !

भाजणे (Burns) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कुणालाही आणि कधीही संसर्गजन्य आजारांना वा अन्य कोणत्याही विकारांना सामोरे जावे लागू शकते.

जेवण झाल्यानंतर किती पावले चालावे ?

‘जेवणानंतर थेट अंथरुणावर पडू नये थोडे का होईना; पण चालावे’, हा सल्ला अनेक आरोग्यतज्ञ देतात. ‘जेवल्यावर शतपावली करावी’, हा सल्ला आपणही ऐकून असाल; पण ‘अती तिथे माती’, हा नियम या सल्ल्यालासुद्धा लागू होतो.

विधीमंडळात वारंवार प्रश्न उपस्थित होऊनही इंद्रायणी नदी प्रदूषितच !

अद्याप विकास आराखडा नाही ! मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही प्रशासनाकडून कार्यवाहीला प्रारंभ न झाल्याचा भाजपचे आमदार महेश लांडगे यांचा आरोप !

काय आहेत कापराचे लाभ ?

नैसर्गिक कापूर शरिराच्या अनेक समस्या दूर करू शकतो. असा हा कापूर कोणत्या समस्यांवर मात करण्यासाठी वापरला जाऊ शकतो, याची माहिती या लेखात देत आहोत.

केस पुष्कळ गळत असल्यास काय करायचे ?

केसांसाठी आयुर्वेदाची औषधे घेतांना ‘आपली प्रकृती कोणती ?’, ‘आपल्याला अन्य कोणते आजार आहेत का ?’, ‘वय’ आणि ‘किती दिवस औषध घ्यावे ?’, याचा विचार व्हायला हवा.

कीटक किंवा प्राणी यांनी दंश करणे / चावणे यावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, बद्धकोष्ठता, आम्लपित्त अशा विविध आजारांवर घरच्या घरी उपचार करता यावेत, या दृष्टीने होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

Pakistan Hamas : इस्रायलशी युद्ध थांबवण्यासाठी हमासने मागितले पाकचे साहाय्य !

आतंकवादी संघटना हमासला आतंकवाद्यांचा कारखाना असलेला पाक जवळचा वाटणारच. जगभरातील आतंकवाद्यांचे माहेरघर बनलेल्या पाकला नष्ट करण्यातच जगाचे भले आहे !