निद्रानाश (Insomnia) या आजारावरील होमिओपॅथी औषधांची माहिती

होमिओपॅथी चिकित्सापद्धत सर्वसामान्यजनांना अत्यंत उपयोगी आहे. ही उपचारपद्धती घरच्या घरी कशी अवलंबवावी ? होमिओपॅथीची औषधे कशा प्रकारे सिद्ध करावीत ? त्यांची साठवणूक कशी करावी ? अशा अनेक गोष्टींची माहिती या लेखमालेद्वारे देत आहोत.

मार्च २०२४ पर्यंत देशभरात १५ सहस्र नवे ‘जनऔषधी केंद्र’ उभारली जातील ! – पंतप्रधान

समाजाला स्वस्तात चांगली औषधे पुरवण्याचा शासनाचा प्रयत्न !

वात, पित्त आणि कफ म्हणजे काय नव्हे ?

वात, पित्त आणि कफ हे संपूर्ण शरीर व्यापून राहणारे आणि शरिरातील प्रत्येक कणात असणारे घटक आहेत. त्यांचे स्वरूप पुष्कळ व्यापक आहे.

मुलांना सर्दी-खोकला झाला आहे का ?

थंडीच्या दिवसांत किंवा एरव्हीही सर्दी-कफ होणे, ही अतिशय सामान्य समस्या आहे. लहान मुले वातावरणात असणार्‍या विविध प्रकारच्या जीवाणूंशी लढा देत असल्याने त्यांना ठराविक काळाने सर्दी-कफ…..

शीतलता आणि मनाला आल्हाद देणारा चंद्र

‘कोजागरी पौर्णिमेला मध्यरात्री चंद्र माथ्यावर असतांना गच्चीत बसून दूध पिणे मनाला किती आल्हादकारक असते’, याचा अनुभव काही जणांनी घेतला असेलच.

जगभरात युवा पिढीत शाकाहार करण्याच्या प्रमाणात वृद्धी ! – अमेरिकी संशोधन

सर्वेक्षणानुसार अधिक लोकांतील गोमांस खाण्याचे प्रमाण अल्प झाले आहे ,कोंबडीच्या मांसापेक्षा गोमांसाचा व्यवसाय तब्बल १० पट अधिक हानीकारक वायूंचे उत्सर्जन करतो.

New Zealand Smoking : न्यूझीलंड सरकार तंबाखू आणि सिगारेट यांवरील बंदी उठवणार !

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये न्यूझीलंडमधील तत्कालीन  सरकारने तंबाखू आणि सिगारेट यांच्यावर बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा केला होता. असे असले, तरी आताच्या नवीन सरकारने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

Petroleum Products In Water Causes Fire : माटवे, दाबोळी (गोवा) येथे पेट्रोलियम पदार्थ मिसळल्याने विहिरीतील पाण्याला आग लागण्याचा प्रकार !

या गळतीमुळे ज्वलनशील द्रवपदार्थ भूमीत झिरपत असून ते भूजल दूषित करत आहेत. दाबोळीसह चिखली, चिकोळणा आणि बोगमाळो येथे ही हाच प्रकार !

‘परिणमन’कर्ता (रूपांतर करणारा) सूर्य

‘आपण लहानपणी शाळेत अन्न साखळी शिकलेलो आठवते का ? काय होते तिच्यामध्ये ? पृथ्वीवर ऊर्जा सूर्यापासून मिळते.

पूर्ण वेळ साधना करण्यास आरंभ केल्यावर गोवा येथील श्री. अरुण कुलकर्णी यांना झालेले त्रास आणि गुरुकृपेने त्यांना आलेल्या अनुभूती

साधनेत पूर्णवेळ होण्याचा निर्णय घेतल्यापासून मला शारीरिक आजार चालू झाले. ‘उच्च रक्तदाबा’चे निदान झाले. मी नवी मुंबई येथील एका पुलावर चक्कर येऊन पडलो आणि बेशुद्ध झालो.