‘प्रत्येक कृतीतून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे शिकवणारे विद्यालय म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ !

परात्पर गुरु पांडे महाराज

‘आपले ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ म्हणजे काय आहे ? केवळ चार भिंतींत काही जणांनी बसून शिकायची शिकवणी नसून ते विश्वव्यापी आहे. ‘प्रत्येक कृतीतून ईश्वरप्राप्ती कशी करायची ?’, हे शिकवणारे विद्यालय म्हणजे ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.’ यातून प्रत्येक व्यक्तीचा आत्मोद्धारच केला जाणार आहे. हे विश्वव्यापक विद्यालय आहे.’’

– परात्पर गुरु पांडे महाराज