‘मनुष्याचा जन्म साधना करून ईश्वरप्राप्तीसाठीच झाला आहे’, या विषयावर परात्पर गुरु पांडे महाराज यांनी विविध धर्मग्रंथांतील श्लोकांचा दिलेला संदर्भ आणि त्यानुसार त्यांचे केलेले विवेचन !
‘मानवाचा जन्म दुर्लभ आहे. ‘मनुष्यजन्मात येऊन ईश्वरप्राप्तीच करायची आहे’, हे भगवंत विविध स्वरूपातून सांगत असतो. मनुष्य देह हे एक यंत्र आहे. ‘मी जिवंत आहे’, ही जाणीव सतत ठेवून जीवन जगायचे असते.