सर्वज्ञानी असूनही सतत शिकण्याच्या स्थितीत असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
गुरुमाऊली भेटताच क्षणी माझ्या मनातील सर्व विचार थांबले आणि ‘आता आपण केवळ गुरुदेव सांगतील, तेच करायचे’, असा मनाचा निश्चिय झाला. पहिल्याच भेटीमध्ये माझ्यामध्ये झालेला हा आंतरिक पालट ही त्यांच्या अवतारत्वाची पहिली प्रचीती होती.