रामायणावरून केलेले आक्षेपार्ह विधान काँग्रेसचे केरळ प्रदेशाध्यक्ष के. सुधाकरन् यांनी मागे घेतले !
वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनीच मतपेटीद्वारे धडा शिकवावा !
वारंवार हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनीच मतपेटीद्वारे धडा शिकवावा !
‘‘देशात हिंदूंची केविलवाणी स्थिती झाली आहे. देवाची कृपा असल्याविना प्रयत्नांना यश येत नाही. त्यामुळे तरून जाण्यासाठी नामस्मरण करा, तसेच एकाकी कार्य करण्यापेक्षा सांघिकरित्या करा. आपण संघटित राहिलो, तर जिंकू !’’
देशातील केवळ १५ टक्के असणार्या मुसलमान समाजाला इस्लामसंमत ‘हलाल’ खाण्यास द्यायचे आहे, म्हणून ८५ टक्के समाजावर ‘हलाल’ का लादण्यात येत आहे ? हिंदु जनजागृती समिती याचा तीव्र शब्दांत निषेध करत आहे.
वार्ताहर साधकाने सेवेच्या माध्यमातून स्वतःला घडवून अन्यही वार्ताहरांना घडवणे हीच खरी साधना आहे. बातम्या पाठवतांना त्या परिपूर्ण पाठवायला हव्या. ‘मला हे जमेल का ?’, ‘मला किती सेवा आहेत ?’, अशा विचारांत न अडकता सर्वांनी मनशुद्धी करण्याचे व्रत घ्या !
संगमेश्वर (जिल्हा रत्नागिरी) येथील सुप्रसिद्ध ‘रेकी मास्टर’ आणि ‘रेकी विद्यानिकेतन’चे संस्थापक तथा ओझरे येथील ‘ब्रह्मकमल आश्रमा’चे संस्थापक श्री. अजित तेलंग यांनी नुकतीच येथील सनातन संस्थेच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली.
“यांना” धार्मिक सणांच्या वेळी इतरांची हत्या करण्यास शिकवले जाते का ? गोव्यातही इतर राज्यांप्रमाणे हिंदूची गळा चिरून हत्या झाल्यावर पोलीस जागे होणार आहेत का ?
आधुनिक तंत्रज्ञानासमवेत साधना न शिकवल्याने अशा घटना घडत आहेत ! यातून केवळ भौतिक विकास आणि शिक्षण न देता मुलांना ‘जीवन कसे जगायचे ?’, याचे शिक्षण देणे, त्यांचे आत्मबल वाढवणे या गोष्टी अनिवार्य आहेत, हे लक्षात येते.
हा हिंदूंच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. गोव्यातील हिंदूंना धर्मांध मुसलमानांकडून दिल्या जाणार्या धमक्या ‘हिंदू रक्षा महाआघाडी’ कदापी सहन करणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन हिरवा झेंडा फडकावणार्या मुसलमान युवकाला संतप्त शिवप्रेमींनी धडा शिकवला.
आश्रमात चालणार्या कार्याविषयी कौतुक करतांना श्री. अजित तेलंग म्हणाले, ‘‘येथे चालणारे कार्य पुष्कळ छान आहे. आश्रम पाहून मला आनंद झाला.’’ सूक्ष्म-जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ते म्हणाले, ‘‘हे प्रदर्शन पुष्कळ उद्बोधक आणि ज्ञानवर्धक आहे.