भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करावे !

भारत सरकारने बांगलादेशातील हिंदूंचे रक्षण करावे !

अशी मागणी का करावी लागते ?

WHF GenevaProtest Bangladeshi Minorities : बांगलादेशातील हिंदूंच्‍या रक्षणार्थ तेथे संयुक्‍त राष्‍ट्रांची शांती सेना पाठवा !

WHF GenevaProtest Bangladeshi Minorities : बांगलादेशातील हिंदूंच्‍या रक्षणार्थ तेथे संयुक्‍त राष्‍ट्रांची शांती सेना पाठवा !

बांगलादेशातील हिंदूंवरील अनन्‍वित अत्‍याचारांच्‍या विरुद्ध जागतिक व्‍यासपिठावर प्रयत्न करणार्‍या ‘वर्ल्‍ड हिंदु फेडरेशन’चे अभिनंदन ! भारतातील बहुतांश हिंदू मात्र अशा वेळी निष्‍क्रीय रहातात, हे भारतासाठी लज्‍जास्‍पद !

संपादकीय : मानवताहीन बांगलादेश

संपादकीय : मानवताहीन बांगलादेश

बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे चिन्मय कृष्ण दास प्रभु यांना कोठडी सुनावतांना तेथील न्यायालयाने त्यांना सर्व सुविधा पुरवण्याचा आदेश दिला होता. तरीही प्रशासनाकडून सुविधा पुरवण्यास नकार दिला जात आहे. औषध आणि जेवण पुरवण्याची अनुमती दिली जात नाही.

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था !

बांगलादेशी हिंदूंची केविलवाणी अवस्था !

सध्या बांगलादेशामध्ये सत्ता पालटामुळे तेथे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदूंची अवस्था अतिशय भयावह झाली आहे. प्रतिदिन तेथील हिंदूंच्या हत्या होणे, महिलांवर बलात्कार होणे, देवतांच्या मूर्तींची विटंबना केली जाणे, हिंदूंच्या आध्यात्मिक नेत्यांना अटक ….

India Appeal To Bangladesh : हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व घ्या !

India Appeal To Bangladesh : हिंदूंच्या सुरक्षेचे दायित्व घ्या !

भारताचे बांगलादेश सरकारला आवाहन !

संपादकीय : बांगलादेशी हिंदूंचे भवितव्य !

संपादकीय : बांगलादेशी हिंदूंचे भवितव्य !

हिंदू जी भूमिका घेणार, त्यावरून बांगलादेशातील हिंदूंचे भवितव्य ठरणार आहे. या घटनेनंतर तेथील हिंदू पेटून उठले आणि तेथील आंदोलन सशक्त आणि बळकट केले, तर बांगलादेशातील हिंदूंच्या परिस्थितीत मोठा पालट होईल.

ISKCON Chinmoy Prabhu Arrest Row : बांगलादेशात ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांचे आक्रमण

ISKCON Chinmoy Prabhu Arrest Row : बांगलादेशात ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणार्‍या हिंदूंवर मुसलमानांचे आक्रमण

‘एक है तो सेफ है’, असे भारतात हिंदूंना आवाहन केले जात आहे. आता हे आवाहन केवळ भारतातील हिंदूंच्या संदर्भात नाही, तर जागतिक, विशेषतः इस्लामी देशांतील हिंदूंसाठी करणे आवश्यक आहे.

India On Chinmoy Das Arrest : बांगलादेशाने हिंदूंचे रक्षण करावे !

India On Chinmoy Das Arrest : बांगलादेशाने हिंदूंचे रक्षण करावे !

भारत अण्‍वस्‍त्रधारी देश असून भारतानेच बांगलादेशाची निर्मिती केली आहे. त्‍यामुळे भारताने विनंती न करता बांगलादेशाला हिंदूंचे रक्षण करण्‍याची विनंती नव्‍हे, तर कठोर आदेश देणे आवश्‍यक !

Pt Dhirendra Shastri Appeals Bangladeshi Hindus : रस्‍त्‍यावर उतरा, नाहीतर तुमची सर्व मंदिरे मशिदी होतील !

Pt Dhirendra Shastri Appeals Bangladeshi Hindus : रस्‍त्‍यावर उतरा, नाहीतर तुमची सर्व मंदिरे मशिदी होतील !

बांगलादेशच नाही, तर भारतातही हेच आवाहन असले पाहिजे ! आता भारतासह जगातील सर्वच हिंदूंनी ‘एक है तो सेफ है’ याचा विचार करून संघटित झाले पाहिजे !

American Hindus Stand In Solidarity : कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात अमेरिकेतील हिंदूंनी काढला मोर्चा !

American Hindus Stand In Solidarity : कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात अमेरिकेतील हिंदूंनी काढला मोर्चा !

सिलिकॉन व्हॅली भागात अमेरिकेतील भारतीय वंशांच्या नागरिकांनी कॅनडा आणि बांगलादेश येथे हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात मोर्चा काढून निषेध केला.