हिंदूंची धर्मशिक्षणाची आवश्यकता कोण पूर्ण करणार ?

‘मुसलमान किंवा ख्रिस्ती पंथियांना लहानपणापासून त्यांच्या प्रार्थनास्थळांमध्ये धर्मशिक्षण दिले जाते आणि ते संघटित असल्याने त्यांच्या प्रार्थनास्थळांना राजकारणी बहुसंख्य हिंदूंच्या करांतून जमा झालेले पैसे देतात.

सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळे लाचार ?

सर्वत्र सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळे ९ दिवस, ११ दिवस, २१ दिवस गणेशोत्‍सव साजरा करतात. मंडळांचा आढावा घेतला, तर कार्याच्‍या फलनिष्‍पत्तीऐवजी लाचारीच आढळते.

मिरज येथे ‘डॉल्‍बी’ आणि ‘लेझर लाईट’ विरोधी उत्‍स्‍फूर्त बैठक : चळवळ चालू करण्‍याचा निर्धार !

मशिदींवरील मोठ्या आवाजाचे अनधिकृत भोंगे बंद व्‍हावेत. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीविषयी आचारसंहिता बनवून त्‍या संदर्भात प्रसार व्‍हावा. या संदर्भात निवेदन देणे.

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्‍ये ‘लेझर’ प्रकाशामुळे २३ वर्षीय तरुणाची दृष्‍टी अधू झाली !

‘लेझर लाईट’ ५ मिलीवॅटपेक्षा अधिक होती. ती मनुष्‍याच्‍या डोळ्‍यांवर १० सेकंदासाठी जरी प्रकाशित झाली, तरी त्‍याचा ‘रेटिना’वर परिणाम होऊ शकतो.

अनंतचतुर्दशीच्या निमित्ताने सलग ९ वर्षे कराड येथील कृष्णा घाटावर महाप्रसादाचे आयोजन !

वर्ष २०१५ पासून कृष्णा नदीच्या घाटावर अनंतचतुर्दशीला रणजित पाटील आणि सचिन पाटील बंधूंकडून भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते.

पुणे येथे श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत आवाजाची मर्यादा ओलांडली !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी (आधुनिक इलेक्ट्रॉनिक ध्वनीक्षेपक यंत्रणा) ध्वनीवर्धक, ढोल-ताशांच्या आवाजाने ध्वनीप्रदूषणाची पातळी ओलांडली.

पाणी प्रदूषित झाल्याने मडगाव (गोवा) येथील पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने विसर्जनस्थळ पालटले ! Ganesh Visarjan

प्रदूषित पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन न करता मूर्तीचे पावित्र्य टिकवणार्‍या पिंपळकट्टा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अभिनंदन ! इतरांनी यातून बोध घ्यावा !

नाशिक येथे ७ गणेशभक्‍तांचा दुर्दैवी मृत्‍यू !

शहर परिसरातील श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकांमध्‍ये ४ घटनांमध्‍ये ७ गणेशभक्‍तांचा दुर्दैवी मृत्‍यू झाला. तिघेजण गोदावरी नदीत बुडाले,

एका कार्यक्रमासाठी कर्णकर्कश ध्‍वनीक्षेपक लावल्‍याप्रकरणी महापालिकेवर गुन्‍हा नोंद का झाला नाही ? – मनसे

गणेशोत्‍सवाच्‍या काळात डीजे वाजवण्‍यास बंदी असूनही अनेक जण कर्णकर्कश आवाजात ध्‍वनीक्षेपक आणि डीजे वाजवत आहेत. यामुळे शहरातील २२ गणेशोत्‍सव मंडळांवर पोलिसांनी गुन्‍हे नोंद केले आहेत.

(म्‍हणे), ‘पुणे येथे सहस्रो महिला अथर्वशीर्ष म्‍हणायला रस्‍त्‍यावर दिसल्‍या; पण फुलेवाड्यात कुणी गेले नाही !’ – छगन भुजबळ, मंत्री Ganeshotsav

गणेशोत्‍सवात अथर्वशीर्ष म्‍हणणे, हे सयुक्‍तिक आहे; परंतु या काळात फुलेवाड्यात जाण्‍याचा काय संबंध ? पुणेकरांच्‍या मनात फुलेवाड्याविषयी कोणताही द्वेष नाही; मात्र अशी वक्‍तव्‍ये मंत्र्यांकडून जातीद्वेषापोटीच केली जात आहेत, असे कुणाला वाटले, तर चूक ते काय ?