पुणे – श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी (आधुनिक इलेक्ट्रॉनिक ध्वनीक्षेपक यंत्रणा) ध्वनीवर्धक, ढोल-ताशांच्या आवाजाने ध्वनीप्रदूषणाची पातळी ओलांडली. विसर्जन मिरवणुकीत सरासरी १०१.३ डेसिबल ध्वनीपातळीची नोंद झाली आहे. खंडूजीबाबा चौकामध्ये १२९ डेसिबल ध्वनीपातळी होती. (रात्रीच्या वेळी ४५ डेसिबल पातळी हवी.)