७ कोटींहून अधिक जणांचा ‘ऑनलाईन’ रमी खेळात सहभाग !
कायदेशीर आधार घेऊन युवकांना जुगाराकडे ओढणार्या ऑनलाईन खेळांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक !
कायदेशीर आधार घेऊन युवकांना जुगाराकडे ओढणार्या ऑनलाईन खेळांवर निर्बंध आणण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक !
भारताचा ‘मित्रदेश’ बांगलादेशातील जनता आणि खेळाडू यांची धर्मांध मानसिकता यातून दिसून येते. अशांना अद्दल घडवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत !
नागेवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशिक्षणवर्ग घेण्यात येतो. या वर्गातील प्रशिक्षणार्थी कु. लीना रघुनाथ सावंत हिची ‘धनुर्विद्या’ या क्रीडा प्रकारात शिवाजी विद्यापिठाच्या संघात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जगज्जेत्या बुद्धीबळपटूला हरवणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन् आनंद यांच्यानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
भारतातील किती हिंदु क्रिकेटपटू काश्मीर अथवा पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथे झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराविषयी बोलतात किंवा त्याचा सार्वजनिकरित्या विरोध करतात ?
उत्तरांचल ही देवभूमी आहे. अलीकडे तेथे महापूर, भूस्खलन अशा अनेक आपत्ती येण्याचे प्रमाण वाढत आहे. यातून निसर्गाला कुठला वेगळा संदेश द्यायचा आहे का ? सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या येणार्या अडथळ्यांवरून ‘निसर्गाला खरोखरच असा विकास मान्य आहे का ?’, याचेही चिंतन करण्याची वेळ आली आहे.
पाकचे क्रिकेटपटूही विविध प्रसंगांमधून भारताची मानहानी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे यापुढील काळात पाकिस्तानच्या ‘क्रिकेट जिहाद’ला पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्यावर कायमस्वरूपी बहिष्कार घालणे, हेच योग्य उत्तर ठरेल !
हिंदु महिलांविषयी पाकिस्तानी मुसलमानांचे असलेले विचार लक्षात घ्या !
यंदाच्या स्पर्धेत गोव्याकडून खेळलेल्या गोव्याच्या एकूण पदक विजेत्यांमध्ये केवळ ३०.४३ टक्के खेळाडूच मूळ गोमंतकीय होते. ९२ पदकांपैकी केवळ २८ पदके मूळ गोमंतकीय खेळाडूंनी जिंकली आहेत.
गोव्याची ओळख पूर्वी केवळ पर्यटनासाठी होती आणि आता क्रीडा स्पर्धेसाठी गोवा ओळखला जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमुळे गोव्यात साधनसुविधांसमवेतच मानवी संसाधनही निर्माण झाले आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा गोव्याला झालेला हा लाभ आहे.