मैदानी खेळ खेळायला हवेत !
मुलांमध्ये खेळण्यातून अनेक गुणांचा विकास होतो. खेळतांना जय-पराजय असतोच. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना जय-पराजयाची सवय लागते. त्यामुळे सरकारने प्रत्येक मुलाने मैदानी खेळ खेळायला हवेत, याकडे लक्ष द्यावे,हीच अपेक्षा !
मुलांमध्ये खेळण्यातून अनेक गुणांचा विकास होतो. खेळतांना जय-पराजय असतोच. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना जय-पराजयाची सवय लागते. त्यामुळे सरकारने प्रत्येक मुलाने मैदानी खेळ खेळायला हवेत, याकडे लक्ष द्यावे,हीच अपेक्षा !
दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याचा, तसेच वर्ष २०२३ पासून ‘प्रो गोविंदा स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत दिली.
किती हिंदु खेळाडू अशा प्रकारे त्यांच्या यशाचे श्रेय भगवंताला देतात ?
भारतीय प्रशासनाने पारंपरिक खेळांवर योग्य प्रकारे लक्ष पुरवले आणि त्या दृष्टीने शाळेपासूनच मुलांना प्रशिक्षण दिले, तर या खेळांमध्ये पुष्कळ चांगले प्राविण्य मिळवून ही मुले भारताचा नावलौकिक वाढवू शकतात. ‘विंबल्डन स्पर्धेचा भारताला हाच संदेश आहे’, असे समजायला हवे !
प्रारब्ध, देवाण-घेवाण आदी सूक्ष्मातील गोष्टींचा मानवी जीवनावर होत असलेला परिणाम बुद्धीने जाणून घेण्याचे उत्कृष्ट माध्यम म्हणजे ज्योतिषशास्त्र ! हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावामुळे अशा घटनांना विरोध केला जातो !
इस्लामी देशांमध्ये पाश्चात्त्य विकृतीवर घालण्यात आलेली ही बंदी सर्वांनाच शिकण्यासारखी आहे !
‘आई-वडील मुलाला वळण लावण्यात न्यून पडले असावेत का ? वडिलांचे पिस्तूल घेऊन पुढील कुकर्म करण्याचे धाडस त्याच्यात आले तरी कुठून ? मृतदेहासमवेत ३ दिवस बसण्याइतका तो निष्ठूर आणि निर्दयी कशामुळे झाला असेल ?’, असे अनेक प्रश्न अनुत्तरितच रहातात. त्याची उत्तरे ना समाजाकडे आहेत, ना सरकारकडे !
भारतात येऊन भारतीय खेळाडूंना मारहाण करण्याचे धाडस दाखवणार्या या खेळाडूंवर गुन्हा नोंद करून त्यांना भारताच्या कारागृहात डांबले पाहिजे !
पाकचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याची स्वीकृती
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने याची नोंद घेऊन अशा खेळाडूंवर कारवाई केली पाहिजे !