भंडारा येथे कोरोनाचे नियम न पाळणार्या श्यामसुंदर लॉनला तहसीलदारांनी ठोकले टाळे !
श्यामसुंदर लॉन येथे झालेल्या विवाह समारंभात नियमांपेक्षा तिप्पट नागरिक होते.
श्यामसुंदर लॉन येथे झालेल्या विवाह समारंभात नियमांपेक्षा तिप्पट नागरिक होते.
पोलिसांचा असा भ्रष्टाचार गेली अनेक वर्षे चालू असूनही त्यावर प्रशासन अजूनही ठोस उपाययोजना काढत नाही
तबलिगी जमातविषयी करण्यात आलेले वार्तांकन अत्यंत आक्षेपार्ह आणि केवळ अंदाजावर आधारित होते.
भारतात अशी कारवाई कधीच होऊ शकत नाही, असेच जनतेला वाटेल !
‘फसवणुकीचे वर्गीकरण आणि त्याविषयीचा अहवाल देणे’, असा निष्काळजीपणाचा ठपका ठेवून रिझर्व्ह बँकेने ७ जून या दिवशी ही कारवाई केली.
उच्च न्यायालयाने राणा यांना ठोठावला २ लाख रुपयांचा दंड !
राणा यांची खासदारकी धोक्यात येण्याची शक्यता !
ऑनलाईन विज्ञापनांच्या बाजारपेठेत नियम डावलून एकतर्फी वर्चस्व निर्माण केल्याच्या प्रकरणी फ्रान्स सरकारने गूगल आस्थापनाला १ सहस्र ९५३ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फ्रान्सच्या ‘मार्केट कॉम्पिटीशन रेग्युलेटर’ने गूगलवर ही कारवाई केली.
आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच परिणाम !
मार्च ते मे या कालावधीत नियम मोडणार्यांवर सातारा पोलिसांनी कारवाई करत ३ कोटी १० लाख १ सहस्र ९०० रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली.
आतापर्यंतच्या सरकारांनी जनतेला शिस्त न लावल्याचाच हा परिणाम !