तामकणे (जिल्हा सातारा) येथील बौद्ध लेणी परिसरात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष, नियमांचे उल्लंघन !
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाकडे दुर्लक्ष, नियमांचे उल्लंघन !
या वेळी वातावरणामध्ये सात्त्विकता यावी, यासाठी दशांग वनस्पती, तसेच भीमसेनी कापूर, वेलची, गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोवर्या यांचा वापर करण्यात आला होता.
होळी, दुष्प्रवृती आणि अमंगल विचारांचा नाश करून सत्याचा मार्ग दाखवणारा उत्सव आहे. धार्मिक सणाचे पावित्र्य टिकून रहावे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेशातील वाराणसी, बिहारमधील पाटणा आणि हाजीपूर या ठिकाणी प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.
२१ मार्च २०२१ या दिवशीच्या दैनिकात आपण ईश्वराची लीला त्याच्या भक्तांनाही अगम्य असणे, सनातनचे काही ‘ऑनलाईन’ उपक्रम !, वर्ष २०२० ची गुरुपौर्णिमा इत्यादि यांविषयीची माहिती वाचली. आज या लेखाचा शेवटचा भाग येथे देत आहोत.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने राज्यस्तरावरील शिमगोत्सव मिरवणूक रहित केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोबो यांनी ही मागणी केली आहे.
विविध सुवर्णालंकार आणि रेशमी वस्त्रे परिधान केल्यामुळे त्या व्यक्तींच्या भोवती ईश्वराच्या सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्याचे संरक्षक वलय निर्माण होऊन व्यक्तींची सात्त्विकता वाढते.
रत्नकंकणकेयूरकांचीकुण्डलनूपुरम् । मुक्ताहारं किरीटं च गृहाणाभरणानिमे ॥
होळीच्या दिवशी लक्ष्मणाला प्रभु श्रीरामांची चरणसेवा मिळाली होती. त्याविषयी प्रचलित असलेली लोककथा येथे देत आहोत.
‘फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या पृथ्वीवरील प्रथम महायज्ञाची स्मृती म्हणून प्रतिवर्षी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सर्व भारतात ‘होली’ (होळी) या नावाने यज्ञ होऊ लागले.