
पणजी, २७ मार्च (वार्ता.) – शासकीय शिमगोत्सव मार्गदर्शक तत्त्वे आणि नियम यांचे काटेकोरपणे पालन करून लहान प्रमाणात साजरा करावा. याविषयी मी मुख्यमंत्र्यांकडे बोलणार आहे, असे मत बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी व्यक्त केले आहे. राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने राज्यस्तरावरील शिमगोत्सव मिरवणूक रहित केली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री लोबो यांनी ही मागणी केली आहे. शिमगोत्सव मिरवणूक रहित झाल्याने युवावर्ग नाराज झालेला आहे, असे ते पुढे म्हणाले.
मोपा येथील ‘फॉर्म्युला रेसिंग’ स्पर्धेसाठी वीजदेयकात २ कोटी रुपयांची सवलत
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Himachal Pradesh Natural Disasters : नैसर्गिक आपत्तीमुळे १ सहस्र कोटी रुपयांची हानी
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
उसप गावातील प्रस्तावित दगड खाण आणि क्रशर प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध