सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांना ‘केवायसी’ची मुदत वाढवून पैसे देणार ! – अनिल पाटील, मदत आणि पुनर्वसन मंत्री
शेतकर्यांनी ‘केवायसी’ची मोेहीम प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते.
शेतकर्यांनी ‘केवायसी’ची मोेहीम प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे त्यांना पैसे मिळाले नव्हते.
महाबळेश्वर तालुक्यातील झाडाणी येथील ६४० एकर जमीन स्थानिक शेतकर्यांना फसवून आयुक्त वळवी आणि त्यांचे नातेवाईक यांनी घेतली आहे, अशा अनेक तक्रारी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत.
आमदारांनी हातात दुधाची बाटली आणि टाळ हातात घेऊन ‘रामकृष्ण हरी, दुधाला भाव तरी द्या रे’, ‘रामकृष्ण हरी, शेतकरी फिरतोय दारोदारी’ अशा घोषणा देत सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंतर्गत वरूड येथे तलाठी तुळशीराम कंठाळे यांनी अर्जदार महिलांकडून पैसे घेतले. या प्रकरणी तलाठ्याला निलंबित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात या वर्षी जानेवारी ते मे या काळात पाऊस पडला. या वेळी हानी झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले आहेत. पंचनाम्यानुसार २ लाख ९१ सहस्र ४३३ हेक्टर शेतीतील शेतपिकांची हानी झाली आहे.
अशा आर्थिक घोटाळ्यांवर सरकारने नियंत्रण आणायला हवे !
‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने’च्या अंतर्गत महाराष्ट्रातील ९० लाख ४८ शेतकर्यांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी २ सहस्र रुपये जमा होणार आहेत. यासाठी महाराष्ट्रात १ सहस्र ८४५ कोटी १७ लाख रुपये इतका निधी वितरीत केला जाणार आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यासाठी ऊस तोडणी वाहतूक आणि दलाली यांच्या (कमिशनच्या) एकाच निश्चित दरपत्रकास एकमुखी अनुमती देण्यात आली.
सिंधुदुर्गातील शेतकर्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ देण्याचा बँकांना आदेश
शेतकर्यांसाठीच्या योजनांचा भविष्यात त्यांना त्याचा काय लाभ झाला, याकडे सरकारने लक्ष दिल्यास त्यातून छोट्या-मोठे सर्व शेतकरी आणि शेती यांची गुणवत्ता वाढू शकेल.