‘डिसीझ एक्‍स’ या घातक अशा संभाव्‍य महामारीवर करावयाचा नामजप

‘जागतिक आरोग्‍य संघटने’ने दावा केला आहे की, जगभरात ‘कोरोना’ महामारीपेक्षाही ७ पटींनी अधिक घातक अशी ‘डिसीझ एक्‍स’ नावाची महामारी येणार आहे. त्‍यामुळे जगातील ५ कोटी लोकांचा जीव जाऊ शकतो. ही महामारी जगावर केव्‍हाही घाला घालू शकते.

पावसाने झोडपले : नद्यांना उधाण, कोकण रेल्वे सेवा ठप्प

गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्‍या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.

गोव्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत !

गोव्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने अतीवृष्टीची चेतावणी दिल्याने प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे. कुशावती, म्हादई आदी नद्या दुथडी भरून वहात आहेत.

वादळी वार्‍यासह पावसाने गोव्याला झोडपले : जनजीवन विस्कळीत !

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित ! दक्षिण कोकण आणि गोव्याची किनारपट्टी या भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.

वर्ष २०३० पर्यंत आर्क्टिक महासागरातील हिमनद्या नष्ट होण्याची शक्यता !

भारतात वादळी पाऊस आणि पूर यांची शक्यता वाढली आहे. जंगलांचा र्‍हास होत आहे. पावसामुळे भूमी वाहून जात असून नद्या तुडुंब भरत आहेत.

मोरोक्कोमधील भूकंपामध्ये ८२० हून अधिक जणांचा मृत्यू !

आफ्रिका खंडातील मोरोक्को देशात ९ सप्टेंबरच्या पहाटे ६.८ रिक्टर स्केलचा भूकंप होऊन यात ८२० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच १५३ जण घायाळ झाले आहेत.

सप्टेंबरमध्ये धार्मिक आणि जातीय तणाव वाढण्याची शक्यता ! – ज्योतिषी सिद्धेश्‍वर मारटकर  

सांगली, कोल्हापूर यांसह कर्नाटक आणि तमिळनाडू येथे नैसर्गिक आपत्ती, पूर, भूकंप, स्फोटक घटनाही या काळात घडू शकतात.

चीनच्या आर्थिक मंदीचा संपूर्ण जगाला बसणार फटका !

आर्थिक मंदीच्या चीनवरील टांगत्या तलवारीचा परिणाम संपूर्ण जगावरच होणार आहे. जगातील दुसर्‍या सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थेच्या या चिंताजनक स्थितीमुळे जागतिक स्तरावर मंदीची लाट येईल अशी भीती आहे.

भावी भीषण आपत्काळाचा धोका ओळखून कुटुंबासाठी लागणार्‍या वस्तू आताच खरेदी करून ठेवा !

‘वर्ष २०२० मध्ये सर्व जगानेच ‘कोरोना’ महामारीच्या रूपात आपत्काळाची झलक अनुभवली. आता चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, तुर्कीये आणि सीरिया या देशांत झालेला मोठा भूकंप, जागतिक तापमानात दिवसेंदिवस होत असलेली वाढ….

देशातील १४ राज्यांत मुसळधार पावसाची चेतावणी !

देशातील १४ राज्यांमध्ये मुसळधार पावसाची चेतावणी हवामान खात्याने वर्तवली आहे. या राज्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.