पुन्हा महामारीच्या उंबरठ्यावर ?

गेल्या काही मासांपासून विविध ठिकाणी झालेल्या भविष्यवाणींमध्ये ‘यापुढील काळात १२ वर्षांखालील मुलांना आरोग्याचा धोका अधिक आहे’, असे सांगण्यात आले होते.

अधर्माचरण हेच आपत्‍काळ येण्‍याचे मूळ कारण !

‘अधर्म घडणे, देव न मानणे, कुलाचारांचे पालन न करणे, देवाची उपासना न करणे इत्‍यादींमुळे देवतांपर्यंत आवश्‍यक ते उपचार, तसेच नैवेद्य पोचत नाही. यामुळे देवता पृथ्‍वीवर संकटे पाठवतात’, असे पुराणांत सांगितले आहे.

भाव-भावनांतील दुजाभाव !

उत्तरांचल ही देवभूमी आहे. अलीकडे तेथे महापूर, भूस्‍खलन अशा अनेक आपत्ती येण्‍याचे प्रमाण वाढत आहे. यातून निसर्गाला कुठला वेगळा संदेश द्यायचा आहे का ? सातत्‍याने वेगवेगळ्‍या प्रकारच्‍या येणार्‍या अडथळ्‍यांवरून ‘निसर्गाला खरोखरच असा विकास मान्‍य आहे का ?’, याचेही चिंतन करण्‍याची वेळ आली आहे.

Increase In Arabian Sea Water Temperature : वादळांची संख्या वाढण्याची शक्यता ! – राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था

हवेतील आर्द्रता हा वादळ निर्मितीसाठी महत्त्वाचा घटक आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याने हवेची आर्द्रता वाढते आणि वादळ निर्माण होण्याची शक्यताही वाढते.

दात दुखीवर गुणकारी तुरटी !

‘माझी आई श्रीमती प्रभावती गजानन शिंदे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ८७ वर्षे) हिला मागील ३ वर्षांत ४ वेळा वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात ठेवावे लागले. एकदा डोक्याचे शस्त्रकर्म झाले.

देहलीमध्ये बसले भूकंपाचे धक्के !

भूकंपाचे धक्के नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम आणि गाझियाबाद येथेही जाणवले. यात जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

भारत देशात समान नागरी कायदा येईल !

श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली येथील श्री हालसिद्धनाथ देवाचे भक्तांना भाकणुकीत आशीर्वचन !

…निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे !

हवामान पालट, म्हणजे ‘ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींवर माणसाच्या विविध कृतींचे होणारे चुकीचे परिणाम. ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आणि आपत्ती येण्याची शक्यता असते.’ सध्या जग अशाच काही आपत्तींना सामोरे जात आहे.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या श्री त्रिपुरसुंदरीदेवीच्या यागाच्या माध्यमातून त्यांनी ‘पंचतत्त्वांना प्रसन्न करून घेतले’, याविषयी आलेली अनुभूती

पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांमुळे पुढे पृथ्वीवर येणारी नैसर्गिक आपत्ती भयानक असणार आहे. पंचतत्त्वांना प्रसन्न करून घेतल्यामुळे देव साधकांचे रक्षण करणार आहे.