वेदना न्यून करण्यासाठी उपयुक्त उपचार – ‘बिंदूदाबन’ उपचारपद्धत !

बिंदूदाबन उपचारपद्धतीमध्ये रोगाचे निदान आणि उपचार करण्यासाठी विशिष्ट बिंदूंचा वापर केला जातो. यामध्ये केवळ हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदू दाबून रोगाचे निदान आणि उपचार केले जातात !

हिमालयात यंदा बर्फ न्यून पडण्याची कारणे काय ?

असाच अपुरा बर्फ पडत राहिला, तर या नदी खोर्‍यातील संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते. बर्फवृष्टीशी संबंधित पर्यटन उद्योग अडचणीत आला आहे. ही धोक्याची चेतावणी आहे.

सनातन संस्थेच्या वतीने पिंगुळी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथे बिंदूदाबन उपचार शिबिर पार पडले !

आपत्काळात वैद्यकीय साहाय्य समयमर्यादेत मिळणे कठीण असते. अशा वेळी बिंदूदाबन पद्धतीने रुग्णांवर उपचार करता येऊ शकतात.

आपत्काळात केवळ भगवंतच वाचवणार असून त्याच्यावरील श्रद्धा दृढ होण्यासाठी त्याने साधिकेला स्वप्नाच्या माध्यमातून करून दिलेली जाणीव

भगवंताच्या नामामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे. ‘आपण भगवंताचे नाम किती तळमळीने घेतो’, याला महत्त्व आहे.

आजवर आपत्काळ पुढे ढकलला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे, थोर संत-महात्मे यांची कृपा !

‘पृथ्वीवर रज-तम यांचे प्रमाण कमाल झाले की, आपत्काळ येतो. हा नैसर्गिक आपत्ती, युद्ध अशा विविध माध्यमांतून दिसून येतो. सध्या येणार्‍या आपत्काळाची भीषणता इतकी असेल की, काही संतांनीही म्हटले आहे की, ‘या आपत्काळात आम्हालाही डोळे बंद करून घ्यावे लागतील.’

मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

आतापर्यंत ‘मासिक पाळीच्या विविध पैलुंविषयी माहिती पहिली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

श्रीकृष्णाने आपत्कालात राजाने कसे वागायचे हे शिकवणे

‘कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ।’, असे म्हणतात; कारण श्रीकृष्णाने कोणतीही धर्ममर्यादा ओलांडायची ठेवली नाही. अर्थात् हे म्हणणे लौकिक दृष्टीने आहे; म्हणून संत एकनाथांनी ‘कृष्णाने अधर्माने धर्म वाढवला’, असे म्हटले आहे.

World War 3 : तिसरे महायुद्ध चालू झाले, तर ५ वर्षे चालेल !

विशेष म्हणजे हे युद्ध रशिया आणि अमेरिका यांच्यात पडलेल्या ठिणगीतून होऊ शकते, असेही यात म्हटले आहे. ‘द सन’ या वर्तमानपत्राने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

सनातन संस्थेच्या वतीने जळगाव येथे ‘बिंदूदाबन उपचार शिबिर’ पार पडले !

ऋषिमुनींनी केलेले संशोधन आणि आरोग्याविषयीचे ज्ञान समाजाला कळावे, यासाठी येथे सनातन संस्थेच्या वतीने डॉ. दीपक जोशी यांनी बिंदूदाबन उपचार शिबिर घेतले.

‘El Niño’ Effect : काश्मीरमध्ये यावर्षी तापमान उणे असूनही बर्फवृष्टीच नाही !

एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.