कोरोना महामारीनंतर लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये वाढ !
मुलांच्या समस्या पाहिल्यास त्यांच्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार होणे आवश्यक वाटते ! त्यामुळे सरकारने मानसिक स्तरावरील उपायांसमवेत मुलांवर साधनेचे संस्कार होतील असे पहावे.
मुलांच्या समस्या पाहिल्यास त्यांच्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार होणे आवश्यक वाटते ! त्यामुळे सरकारने मानसिक स्तरावरील उपायांसमवेत मुलांवर साधनेचे संस्कार होतील असे पहावे.
नवीन आकृतीबंधानुसार राज्यातील इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत १ सहस्रापेक्षा अधिक विद्यार्थी असणार्या शाळांमध्ये पूर्णवेळ एक ग्रंथपालाचे पद मान्य करण्यात आले आहे.
शिक्षकीपेशाला काळीमा फासणारी घटना ! असे शिक्षक विद्यार्थी आणि समाज यांच्यासमोर कोणता आदर्श ठेवणार ?
राज्यात जूनपासून नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून त्याची कार्यवाही केली जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
साधना करणार्या मुलांमध्ये अयोग्य गोष्टी न करण्याकडे कल असतो, तसेच साधनेद्वारे आत्महत्येसारख्या घातक प्रवृत्तीवर मात करता येते. त्यामुळे पालकांनी मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी त्यांच्यात साधना करण्याची आवड निर्माण केली पाहिजे !
मिशनरी शाळांमधील हिंदुद्वेष नवीन नाही. आता हिंदु पालकांनीच ‘स्वतःच्या पाल्यांना अशा शाळांमध्ये पाठवायचे का ?’, याचा विचार करणे आवश्यक !
उच्च शिक्षणाची संधी देतांना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विचार न केल्यास तो गुणवंतांवर मात्र अन्याय ठरेल !
पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने घेण्यात आलेला हा चांगला निर्णय आहे; मात्र आता शाळांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारी जुनी पाठ्यपुस्तके नव्या वर्षातील मुलांपर्यंत पोचण्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक !
कर्नाटकमील भाजपच्या सरकारने उर्दू शाळांकडून अशा प्रकारे होणारा भ्रष्टाचार शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !
मनमानी पद्धतीने शुल्कवाढ करून पालकांना वेठीस धरणार्या शाळांसाठी कठोर कायदा अत्यावश्यक !