बनारस हिंदु विश्वविद्यालयात कुलपतींनी इफ्तार पार्टीचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप !
हिंदूंमधील आत्मघातकी धर्मनिरपेक्षता एक दिवस त्यांना विनाशाच्या खाईत लोटणार, हे निश्चित !
हिंदूंमधील आत्मघातकी धर्मनिरपेक्षता एक दिवस त्यांना विनाशाच्या खाईत लोटणार, हे निश्चित !
येथील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल शिकवणे बंधनकारक केल्याच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून राज्याचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांची भेट घेण्यात आली.
हिंदू धर्मनिरपेक्षतेचे पालन करतात, तर अन्य धर्मीय त्यांच्या धर्माचे पालन करण्यासह हिंदूंनाही त्याचे पालन करण्यास दबाव निर्माण करतात ! स्वतःच्या मुलांना कॉन्व्हेंट शाळांमध्ये पाठवण्यात धन्यता मानणारे हिंदु पालक आतातरी यातून बोध घेतील का ?
प्राध्यापकच हिंदूंच्या देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत असतील, तर त्याचा विद्यार्थ्यांवर काय परिणाम होत असेल, याचा विचारही न केलेला बरा !
त्याचसमवेत हिंदूंच्या गौरवशाली इतिहासाचे धडे देऊन वास्तविक इतिहास समोर ठेवणे, ही काळाची आवश्यकता आहे !
पाकमधील उच्चशिक्षण किंवा नोकरी ग्राह्य ठरणार नाही !
येथील सातारा परिसरातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत ‘शाळापूर्व सिद्धता अभियान’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
सरकारी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित रहात असतील, तर संबंधित अधिकाऱ्यांवर बडतर्फीची कठोर कारवाई केली पाहिजे !
राष्ट्रप्रेम जागृत ठेवून राष्ट्रसेवा करणाऱ्यांना एवढेच सांगावेसे वाटते की, हे राज्य व्हावे, ही श्रींची इच्छा ।, असे म्हणणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, अशी गर्जना करणारे लोकमान्य टिळक यांसारख्या अनेकांचा वारसा राष्ट्राला लाभला आहे. त्यांचा आदर्श जोपासूया आणि सरकारच्या योजनेद्वारे राष्ट्रकर्तव्य पार पाडूया !
उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत येणारी विद्यापिठे आणि महाविद्यालये यांमधील विद्यार्थ्यांचे वर्ग ‘ऑफलाईन’ पद्धतीने चालू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.