झारखंडमध्ये हिंदु नववर्ष सोहळ्याच्या वेळी ‘जय श्रीराम’चा जयघोष करणारे २ विद्यार्थी निलंबित !

झारखंड भारतात आहे कि पाकिस्तानात ? राज्यात राष्ट्रघातकी विचारसरणीचे झारखंड मुक्ती मोर्चाचे सरकार असल्यामुळे असले प्रकार वाढल्यास आश्‍चर्य वाटणार नाही ! ज्यांना जय श्रीरामाच्या घोषणा चालत नाहीत, त्यांनी भारतातून चालते व्हावे !

पुणे येथील ‘युरो’ शाळेत सुरक्षारक्षकांकडून पालकांची अडवणूक !

उंड्री भागातील ‘युरो’ शाळेमध्ये गेलेल्या पालकांची प्रवेश शुल्काच्या सूत्रावरून अडवणूक करण्यात आली. पालकांनी ‘आमच्या मुलांना शाळेत प्रवेश का दिला नाही ?’, असा प्रश्‍न शाळा प्रशासनाला विचारण्याचा प्रयत्न केला

पुणे येथे भारतीय गुरुकुल परिवाराच्या वतीने मे मध्ये बालक-पालक गुरुकुल शिबिराचे आयोजन !

महर्षि कर्वे स्त्री-शिक्षण संस्थेचे महिलाश्रम वसतिगृह, कर्वेनगर येथे वैद्य सुविनय दामले कृत ‘भारतीय गुरुकुल परिवार’ने ‘बालक-पालक गुरुकुल शिबिर क्रमांक ४’चे आयोजन केले आहे.

उत्तरप्रदेशमध्ये ७ सहस्र ४४२ मदरशांची चौकशी होणार !

मदरशांच्या आधुनिकीकरणावर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते; मात्र त्याची फलनिष्पत्ती काय ? त्यात मदरशांना मिळणारे पैसे लाटले जात असल्याचेही पुढे येत आहे. हे सर्व प्रकार पहाता मदरशांना टाळे ठोका !

आदर्श समाजासाठी धर्मशिक्षणच हवे !

शिक्षक मुलांच्या जीवनात गुरु असतात आणि ते विद्यार्थ्याला योग्य दिशा देण्यासह मार्गदर्शन करतात. या जगात गुरु-शिष्य हे नाते सर्वांत पवित्र मानलेले आहे; पण दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेतील शिक्षकांची चारित्र्य पडताळणी करावी लागत आहे. याहून समाजाचे दुसरे अधःपतन काय असू शकते ? अशी वेळ का आली ?

उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये राष्ट्रवादाचे धडे देण्यात येणार ! – राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री धर्मपाल सिंह

यात आतंकवादाची कोणतीही गोष्ट नसेल. तसेच व्यावसायिक शिक्षणही दिले जाईल, अशी माहिती राज्येचे अल्पसंख्यांक मंत्री धर्मपाल सिंह यांनी दिली.

कर्नाटक शासन पाठ्यपुस्तकातील ब्राह्मण समाजाची भावना दुखावणारे लिखाण हटवणार !

कर्नाटकाच्या भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! असे ब्राह्मणद्वेषी लिखाण हटवण्यासह लिखाण करणार्‍या ब्राह्मणद्वेष्ट्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक !

कृतीशीलतेची गुढी !

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. सुराज्याच्या स्थापनेची वातावरण निर्मिती होत आहे. यंदाच्या गुढीपाडव्याला आपल्याला कृतीशीलतेची, व्यापकत्वाची आणि राष्ट्रीयत्वाची गुढी उभारायची आहे !

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षण विभागाकडून उन्हाळी सुट्या रहित !

कोरोनाच्या संसर्गामुळे दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी झाली. आता शाळा चालू झाल्या असून अपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मागणी करत आहेत.

‘विनाअनुदानित शाळा कृती समिती’चा इयत्ता १० वी आणि १२ वी च्या बोर्ड परीक्षेच्या पेपर पडताळणीवर बहिष्कार !

मागण्या मान्य होईपर्यंत पेपर पडताळणीसाठी शिक्षकांनी नकार दिला आहे. राज्यातील साडेसहा सहस्र शाळांमध्ये बोर्डाच्या पेपरचे गठ्ठे पडताळणीविना पडून आहेत.