मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थविरोधी पथकाची मेफेड्रॉनची निर्मिती करणार्या टोळीवर कारवाई !
१ सहस्र ४०३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ७०० किलोहून अधिक मेफेड्रॉन जप्त !
१ सहस्र ४०३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ७०० किलोहून अधिक मेफेड्रॉन जप्त !
तरुण पिढीला अमली पदार्थाचे व्यसन लावणार्या नायजेरियन लोकांविरुद्ध शोधमोहीम घेऊन अमली पदार्थाचे जाळे नेस्तनाबूत करणे आवश्यक आहे !
अफगाणिस्तान येथून दुबईमार्गे हा अमली पदार्थ आणण्यात आल्याची शक्यता आहे. याचे वजन ७२ किलो ५१८ ग्रॅम इतके आहे. तस्करांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
या बंदराजवळ सापडलेले अमली पदार्थ इतके आहे, तर जे सापडले गेले नसेल आणि जे देशभरात पोचले असेल, ते किती असेल, याची कल्पना करता येत नाही !
उत्तर कर्नाटक, गदग जिल्हा, खानापूर आणि हुलिया या दुर्गम भागांत उसाच्या शेतीत मधोमध काही चौरस मीटरमध्ये गांजाची लागवड केली जाते आणि याचे पूर्ण नियंत्रण अमली पदार्थ माफियांकडे असते. या अमली पदार्थांची पुढे गोव्यात तस्करी केली जाते.
अमली पदार्थांचे तस्कर भारताला अमली पदार्थ निर्मितीचे माहेरघर बनवू पहात आहेत. हे गंभीर असून केंद्र सरकारने या विरोधात कठोर कारवाई करणे आवश्यक !
बांगलादेशातील मुसलमान भारतात घुसखोरी करून अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत, त्याविषयी शेख हसीना का बोलत नाहीत ?
आजच्या बहुसंख्य युवकांसमोर विशिष्ट असे कोणतेच ध्येय किंवा आदर्श नाही. शीड नसलेले जहाज जसे वाऱ्यासमवेत सागरात कुठेही भरकटते, तसाच आजचा युवक आहे. युवकांमधील विकृती वाढत आहेत. ‘हे वेळीच रोखले नाही, तर विकासापेक्षा विनाशच होणार आहे’, हे सांगायला कुणा भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही !
वरळी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थांची विक्री करणारा अहमद शेख याला अटक केली आहे. त्याची अधिक चौकशी केली असता सर्व कुटुंबच या व्यवसायात असल्याचे उघड झाले.
भारतियांना व्यसनाधीन बनवण्याचा पाकचा डाव जाणा ! पाकचे असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही, असा धडा भारताने त्याला शिकवणे आवश्यक !