सोलापूर जिल्ह्यात अंमली पदार्थांची निर्मिती होऊ नये यासाठी दक्षता घ्या !
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक
जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची बैठक
गोव्याचे नाव ‘अमली पदार्थ व्यवसायाचे एक मुख्य ठिकाण’, असे आंतरराष्ट्रीय स्तरावर अपकीर्त झालेले आहे. अभिनेत्री तथा भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या मृत्यूनंतर गोव्यात घातक अमली पदार्थांची (‘डिझाईनर ड्रग्स’ची) निर्मिती होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
केरळ उच्च न्यायालयाने प्रशासनाला अमली पदार्थांचे सेवन करणार्या बसचालकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अशा चालकांमुळे सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असणार्या सर्वसाधारण समाजाचा जीव धोक्यात येतो.
तळोजा येथे अमली पदार्थाची विक्री करणार्या नायजेरियन व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अँथोनी नैईमेका ओकोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो खारघरमध्ये रहातो.
मुलांना गुन्ह्यांपासून परावृत्त आणि व्यसनमुक्त करण्यासाठी नीतीमत्तेचे संस्कार साधनेने दृढ होतात. ‘धर्मनिष्ठ प्रजा’ हेच आदर्श राष्ट्राच्या निर्मितीचे मूळ मानले गेले आहे. त्यामुळे गुन्हे आणि मुले यांसारख्या संवेदनशील विषयांसाठी धर्मशिक्षण हाच अंतिम उपाय आहे !
शासनकर्त्यांनी धर्मशिक्षण देण्याचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. समस्येच्या मुळाशी न जाता उपाययोजना केल्यास गुन्हेगार त्यावरही मार्ग काढतो आणि पुढे समस्या अतिशय गंभीर स्वरूप धारण करते किंवा जटील बनते. शासनकर्ते हे लक्षात घेतील, ही अपेक्षा !
शाळेला ‘अमली पदार्थ मिळण्याचा अड्डा’ बनवणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करा !
मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; एका महिलेसह ७ आरोपींना अटक, संबंधितांना कठोर शिक्षा झाल्यासच अमली पदार्थ यंत्रणेचे जाळे उद्ध्वस्त होऊ शकेल !
पोलिसांनी सापळा रचून इरफान सय्यद आणि रज्जाक रंगरेज यांना कह्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून ७२ ग्रॅम वजनाचा एम्.डी. हा अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.
‘ईडीएम’ महोत्सव युवा पिढीला व्यसनाधीन बनवणारे आणि पाश्चात्य विकृतीचे उदात्तीकरण करणारे आहेत. ‘ईडीएम’चे आयोजन करणे, हा संस्कृतीद्रोह आहे !