सार्वजनिक वाचनालयांमध्ये सनातनचे ग्रंथ घेऊ !

सनातनचे ग्रंथ चांगले आहेत. तालुक्यातील काही सार्वजनिक वाचनालयांमध्ये वाचकांसाठी सनातनचे ग्रंथ घेऊ, असे आश्‍वासन येथील भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांनी दिले.

हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये हिंदु हा शब्द नसल्याचे कारण सांगून हिंदु राष्ट्र आणि हिंदुत्व यांना विरोध करणाऱ्या लेखिकेच्या विचारांचे श्री. अनंत बाळाजी आठवले यांनी केलेले खंडण !

२२.८.२०१४ या दिवशी महाराष्ट्र टाइम्समध्ये बहुतांची अंतरे या सदरात यांना कोण सांगणार ? या मथळ्याखाली उज्ज्वला सूर्यवंशी यांचा लेख आला आहे.

भगवद्गीता संघर्षकाळात जन्मली असल्याने ती जीवनाच्या प्रारंभीच हातात पडली पाहिजे ! – सौ. धनश्री तळवलकर, स्वाध्याय परिवार

आज प्रत्येक जण म्हणतो की, समाज बिघडला आहे. खरेतर आपण बिघडलो; म्हणून समाज बिघडला आहे. या स्थितीला आपणच उत्तरदायी असून आपण स्वतःतील सत्त्वगुण हरवून बसल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली आहे.

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथील ‘राजधानी बूक फेअर’मध्ये सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन

शेकडो वाचक आणि जिज्ञासू यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन ग्रंथ अन् उत्पादने खरेदी केले. स्थानिक उडिया भाषेतील ग्रंथ आणि वर्ष २०१८ चे उडिया भाषेतील सनातन पंचांग यांना वाचकांकडून विशेष मागणी होती.

शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये आयोजित केल्या जाणार्‍या स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना सनातनचे ‘संस्कार’ या विषयीचे ग्रंथ पारितोषिक म्हणून द्या !

प्रतिवर्षी डिसेंबरमध्ये सर्व शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनांचे आयोजन करण्यात येते.

पाश्चात्त्यांच्या शोधकार्याच्या तुलनेत भारतीय धर्मग्रंथांची श्रेष्ठता !

‘पाश्‍चात्त्य देशांमध्ये प्राचीन ग्रंथांचे खंडण करून लिहिण्यात लेखक आपल्या ग्रंथांचा गौरव समजतात. याचे मुख्य कारण हे आहे की, आपलेे मूळ ग्रंथ योगधारणेच्या शक्तीने साक्षात् दृष्ट

जगातील सर्वश्रेष्ठ हार्वर्ड विद्यापिठात आता रामायण आणि महाभारत शिकवणार !

विदेशातील विद्यार्थ्यांना रामायण आणि महाभारत शिकवले जाते, तर भारतातील विद्यार्थ्यांना मोगल आक्रमकांचा इतिहास शिकवला जातो ! 


Multi Language |Offline reading | PDF