SC/ST Act : अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता केला गेलेला अपमान, हा अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नाही ! – सर्वोच्च न्यायालय
अनुसूचित जाती आणि जमाती यांमधील व्यक्तीचा त्याच्या जातीचा उल्लेख न करता केला गेलेला अपमान, हा ‘अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९’ अंतर्गत गुन्हा ठरणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.