Mayank Jain Bangaladesh Hindu : …अन्यथा ढाक्यावर बाँब वर्षाव करून बांगलादेश सरकारचे डोके ठिकाण्यावर आणा ! – मयांक जैन

बांगलादेशातील हिंदूंना वाटते की, शेजारी असलेले भारतातील १०० कोटी  हिंदू त्यांच्यासाठी काही करत नाहीत. ‘नेहरू-लियाकत अली करारा’नुसार आपापल्या देशातील अल्पसंख्यांकांची आपण काळजी घेतली पाहिजे.

Central Home Minister : प्रत्येक २ घंट्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा अहवाल पाठवा ! – केंद्रीय गृहमंत्रालय

कोलकातातील घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाचा सर्व राज्यांतील पोलीस दलांना आदेश !

Assembly Election Dates : जम्मू-काश्मीर आणि हरियाणा राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका घोषित

जम्मू-काश्मीरमध्ये ३ टप्प्यांत, तर हरियाणामध्ये १ ऑक्टोबरला विधानसभांसाठी निवडणुका होणार आहेत. ४ ऑक्टोबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाने येथे पत्रकार परिषदेत केली.

CJI Chandrachud On Bangladesh : बांगलादेशाची व्यथा पाहून स्वातंत्र्याचे मूल्य कळते ! – सरन्यायाधीश

सरन्यायाधीश पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात देशाला कशाला सामोरे जावे लागले ?, त्या वेळची राज्यघटना आणि कायदा यांची स्थिती काय होती ?, हे सर्वांना ठाऊक आहेच. कायद्याचा व्यवसाय सोडून स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांप्रती आपण आदर राखला पाहिजे.

केंद्र सरकारने बांगलादेशातील अत्याचारग्रस्त हिंदूंच्या साहाय्यासाठी पावले उचलावीत ! – भारतीय विचारवंत

केंद्र सरकारने बांगलादेशातील अत्याचारग्रस्त हिंदूंच्या साहाय्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी देशातील ५७ विचारवंतांनी केंद्रातील भाजप सरकारला पत्र लिहून केली आहे. ‘या हिंसाचाराला भारतीय संसदेने ‘हिंदूंवरील धार्मिक हिंसा’ म्हणून मान्यता दिली पाहिजे’, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

भारताचा अवमान करणार्‍या पाकिस्‍तानी व्‍यक्‍तीला टॅक्‍सी चालकाने फटकारले !

अलीकडेच शहरातील एक व्‍हिडिओ प्रसारित झाला आहे. यात व्‍हिडिओमध्‍ये एक पाकिस्‍तानी व्‍यक्‍ती आणि त्‍याची मैत्रिण यांना एका टॅक्‍सी चालक रस्‍त्‍याच्‍या मधोमध गाडी थांबवून फटकारतांना दिसत आहे.

Railway Served NonVeg In Veg-Thali : रेल्‍वेमध्‍ये प्रवाशाला मागणीनुसार शाकाहाराऐवजी मांसाहार दिल्‍याची घटना !

मांसाहार मुसलमानाच्‍या उपाहारगृहातून पाठवण्‍यात आल्‍याचे उघड

Sabarimala Temple Chief Priest : शबरीमला मंदिराचा मुख्‍य पुजार्‍याच नियुक्‍तीविषयी सर्वोच्‍च न्‍यायालयात याचिका

केरळच्‍या शबरीमला अय्‍यप्‍पा मंदिराच्‍या मेलशांती (मुख्‍य पुजारी) पदासाठी केवळ मल्‍ल्‍याळी ब्राह्मणांच्‍या नियुक्‍तीच्‍या प्रकरणात सर्वोच्‍च न्‍यायालयाने केरळ सरकारकडून उत्तर मागितले आहे.

Manish Sisodia Bail : देहलीचे माजी उपमुख्‍यमंत्री मनीष सिसोदिया यांना मिळाला जामीन !

मद्यधोरण घोटाळ्‍यात झालेल्‍या भ्रष्‍टाचाराच्‍या आरोपाखाली गेल्‍या दीड वर्षापासून होते कारागृहात

राहुल गांधी बांगलादेशातील हिंदूंसाठी का बोलत नाहीत ? – केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

राहुल गांधी किंवा एकूण गांधी परिवार आणि काँग्रेसवाले कधीही हिंदूंच्‍या रक्षणासाठी बोलणार नाहीत; कारण त्‍यांनी मुसलमानांच्‍या लांगूलचालनासाठी  स्‍वतःची वैचारिक सुंता करून घेतली आहे !