पैठण (जिल्हा संभाजीनगर) येथे शेतवस्तीवर दरोडा टाकून दरोडेखोरांकडून २ महिलांवर बलात्कार !

जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील तोंडोळी भागातील शेतवस्तीमध्ये ३ मासांपासून मध्यप्रदेशातील एक कुटुंब रहाण्यास आले होते. यात ३ पुरुष आणि ४ महिला आहेत. १९ ऑक्टोबरच्या रात्री ७-८ दरोडेखोरांनी या शेतवस्तीवर आक्रमण केले. दरोडेखोरांनी तेथील पुरुषांचे हात-पाय बांधून ठेवत २ महिलांवर बलात्कार केला.

लोणावळ्यातील प्रसिद्ध आधुनिक वैद्य खंडेलवाल यांच्या घरावर सशस्त्र दरोडा !

असुरक्षित महाराष्ट्र ! काही अंतरावर पोलीस ठाणे असतांनाही चोरी होणे, हे चोरांना पोलिसांचे भय नसल्याचे दर्शवते !

वेब सिरीजने प्रेरित होऊन स्वतःला नक्षली कमांडर म्हणवून सोन्याच्या व्यापार्‍याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या सैनिकाला अटक

आंध्रप्रदेशच्या विजयानगरम् जिल्ह्यातील पर्वतीपूरम्मधील सोन्याच्या व्यापार्‍याकडून पैसे उकळण्यासाठी माओवादी कमांडर असल्याचे भासवणार्‍या सैनिकाला पोलिसांनी अटक केली आहे.

बेंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेसमध्ये दरोडा

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी बेंगळुरू-अहमदाबाद एक्सप्रेस रेल्वे गाडीत १ मार्चला पहाटे दरोडा पडला. या दरोड्यात चोरट्यांनी प्रवाशांना मारहाण करून त्यांचे ५० तोळ्यांचे दागिने लुटले आहेत.

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मंदिरातील पुजार्‍याची हत्या करून लूटमार !

उत्तरप्रदेशात गेल्या काही मासांत साधू, संत आणि पुजारी यांंच्या झालेल्या हत्या पहाता येथील कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, हेच लक्षात येते ! राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !  

ओडिशा येथे मंदिरांतील देवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड !

सातत्याने हिंदूंच्या मंदिरांतील मूर्तींची तोडफोड होऊनही सर्वत्रचे हिंदू शांत ! निषेध नाही कि विरोध नाही ! अशा निद्रिस्त हिंदूंना आपत्काळात देवाने तरी का वाचवावे ? मंदिरांचे रक्षण करू न शकणारे हिंदू स्वतःच्या घराचे आणि देशाचे रक्षण काय करणार ?

घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याचे मिरज शासकीय रुग्णालयातून पलायन

घरफोडीच्या प्रयत्नातील अटकेतील संशयित केरामसिंह मेहडा याने ४ जानेवारी या दिवशी सकाळी ६.३० वाजता मिरज शासकीय रुग्णालयातील स्नानगृहातून पलायन केले आहे.

ओडिशातील प्राचीन दक्षेश्‍वर मंदिरातील २२ मौल्यवान मूर्तींची चोरी

पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असणार्‍या मंदिरात मूर्तींची चोरी होते, यावरून पुरातत्व विभागाचा कारभार लक्षात येतो ? असला विभाग हवा कशाला ?