पाकिस्तानमध्ये कुख्यात आणि हिंदुद्वेष्टा झाकीर नाईकचे स्वागत का ?

‘इस्लामी धर्मगुरु आणि अनेक आतंकवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला आरोपी डॉ. झाकीर नाईक पाकिस्तानात गेला आहे. पाकिस्तानमध्ये त्याचे भव्य स्वागत करण्यात आले. तिथे त्याची भेट घेण्यासाठी अनेक मोठ्या नेत्यांनी रांग लावली…

सीबीआयकडून तत्कालीन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटाके यांच्यावर गुन्हा नोंद !

भरघोस वेतन आणि शासकीय सुविधा असतांनाही पोलीस उपायुक्तांसारखे अधिकारी भ्रष्टाचार करतात ! अशा भ्रष्ट अधिकार्‍यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे.

Adulterated Potatoes : रासायनिक रंग दिलेले बनावट बटाटे खाल्‍ल्‍याने होऊ शकतो कर्करोग !

बटाटे खरेदी करतांना ते चोळून बघा. जर त्‍यातून एखादा रंग तयार झाला, तर रसायने वापरून बटाटे पिकवले आहे, हे लक्षात घ्‍या.

Congress MLA Babu Jandel : मध्यप्रदेशातील काँग्रेसचे आमदार बाबू जंडेल यांचा भगवान शंकराला शिवीगाळ करणारा व्हिडिओ प्रसारित

पोलिसांनी तात्काळ जंडेल यांना अटक करून कारागृहात डांबले पाहिजे ! जंडेल यांनी अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाचा असा अवमान केला असता, तर एव्हाना त्यांच्या विरोधात ‘सर तन से जुदा’चे फतवे निघाले असते !

Plane Bomb Threat : देशांतर्गत जाणार्‍या २ विमानांमध्‍ये बाँबची धमकी !

धमकी देणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा केल्‍यास अशा प्रकारांना आळा बसेल ! समाजकंटक विमानांच्‍या संदर्भात वारंवार अशा धमक्‍या देतात, हे सरकारी यंत्रणांसाठी लज्‍जास्‍पद !

MP High Court : आरोपीने महिन्‍यातून २ वेळा पोलीस ठाण्‍यात जाऊन राष्‍ट्रध्‍वजाला ‘सॅल्‍युट’ करून २१ वेळा ‘भारतमाता की जय’ म्‍हणावे !

‘पाकिस्तान झिंदाबाद’ म्हणणार्‍या फैझान याला जामीन देतांना मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची अट !

Uttarakhand On Thook Jihad : खाद्यपदार्थांमध्‍ये थुंकल्‍यास १ लाख रुपयांपर्यंतचा दंड होणार !  

उत्तराखंडमधील भाजप सरकारचा निर्णय ! नुसताच दंड नाही, तर कारावासाचीही शिक्षा होणे आवश्‍यक आहे !

Message Of Bombs : मित्राच्या ‘एक्स’ खात्यावरून विमानांमध्ये बाँब असल्याचा संदेश पाठवला !

असे कृत्य करणार्‍यांना कठोर शिक्षा केल्याविना पोलीस-प्रशासनाला वेठीस धरण्याचे प्रकार थांबणार नाहीत !

Idol Vandalized In Muthyalamma Temple : भाग्‍यनगर (तेलंगाणा) येथे मंदिरात घुसून देवीच्‍या मूर्तीची तोडफोड करणार्‍या सलीमला अटक !

महंमद गझनीचे वंशज भारतात आजही असून त्‍यांच्‍यावर वचक बसत नाहीत, तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत !

Gujarat Drug Seized : अंकलेश्‍वर (गुजरात) येथे ५ सहस्र कोटी रुपयांचा अमली पदार्थ कह्यात

जर एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडला गेला, तर प्रत्यक्षात किती प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी झाली असणार ! मुळात अमली पदार्थांची तस्करी होतेच कशी, याचे अन्वेषण झाले पाहिजे !