बेळ्तंगडी (कर्नाटक) येथे गांजा विकणार्या २ मुसलमान युवकांना अटक !
अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! उमर फारुक बिन महंमद फारुख आणि अब्दुल अक्रम बिन उमर बेळ्तंगडी हे अवैधरित्या गांजा विकत होते.
अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! उमर फारुक बिन महंमद फारुख आणि अब्दुल अक्रम बिन उमर बेळ्तंगडी हे अवैधरित्या गांजा विकत होते.
वर्ष २०२३ मधील बाँबस्फोटाच्या प्रकरणी आरोपींना कह्यात घेण्यासाठी गेलेले होते एन्.आय.ए.चे पथक
हजयात्रेच्या बहाण्याने भाविकांची ८२ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी तिघांविरुद्ध कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद केला.
बेकायदेशीर कृत्ये अधिनियमानुसार ‘स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.
पीडितेने शाळेच्या विरोधात प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘शाळेतील वातावरण बिघडेल’, असे कारण सांगून तिला बारावीच्या परीक्षेस बसू दिले गेले नाही.
अकुंबे बोमा आणि मायकेल बुनेवा अशी या दोघांची नावे असून ते नोएडा येथे रहात होते. या दोघांनी मिळून अनेकांची सुमारे १५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
जमावाच्या कथित मारहाणीत नासिर हुसेन गुलाम हुसेन कुरेशी यांचा मृत्यू झाला, अशी घटना सांगितली जात आहे.
माता सीता आणि श्री हनुमान यांचा अवमान करणारे नाटक सादर केल्याचे प्रकरण : पोलिसांनी या नाटकाचे दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
फहाद याने पीडितेची ओढणी ओढून तिच्याशी गैरवर्तन केले , त्यानुसार पोलिसांनी फहाद याच्याविरूद्ध गुन्हा नोंद करत त्याला अटक केली.
राज्याचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी पोलीस उपनिरीक्षक दीपक शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली.