Corruption In Goa Elections : निवडणुकीतील आर्थिक गुन्हे रोखणार्‍या पथकातील दोघे भ्रष्टाचारामुळे निलंबित

हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! पथकातील कर्मचारीच भ्रष्ट, तर निवडणूक चांगली होण्यासाठी कोण घेणार कष्ट ?

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात १ सहस्र ९६२ अग्नीशस्त्रे (बंदुका) शासनाधीन !

अनुमतीप्राप्त ३ सहस्र २२८ अग्नीशस्त्रांपैकी १ सहस्र ९६२ अग्नीशस्त्रे संबंधित पोलीस ठाण्यात शासनाधीन करण्यात आली, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.

उपनिषदांचे पाश्चात्त्य अभ्यासक

उपनिषदांचा अभ्यास केवळ भारतीय दार्शनिक विद्वानांनी केला असे नसून परकीय प्राच्यविद्या अभ्यासकांनीही हिंदूंचे ख्रिस्ती करण्यासाठी (धर्मांतरासाठी) उपनिषदांचा अभ्यास केला आहे.

मुली-महिलांची छेड काढणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा आवश्यक !

पीडितेच्या भावाला मारहाण झाली, त्या दिवशी तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी भारतीय दंड विधानातील  कामचलाऊ कलमे लावली.

पाली, रत्नागिरी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी गायींची अवैध वाहतूक रोखली

जी माहिती एका संघटनेला मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना का मिळत नाही ? खरे तर अशा प्रकरणांत पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

Karnataka Iftar Party : मुडीपू (कर्नाटक) येथे मुसलमानांनी रस्ता अडवून केली इफ्तार पार्टी !

कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असल्याने याहून वेगळे काय होणार ?

Rajasthan Hindu Conversion : ५ लाख रुपये आणि सरकारी नोकरी यांच्या आमिषाने राजस्थानमध्ये हिंदु महिलेने २ मुलांसह स्वीकारला इस्लाम !

पोलिसांनी केली एकाला अटक

Scotland Hate Crime Law : स्कॉटलंडमध्ये द्वेष गुन्हेगारी (हेट क्राईम) कायदा लागू !

या कायदा पीडित समुदायांना संरक्षण प्रदान करील, असे स्कॉटिश सरकारने म्हटले आहे.

कणकवली (सिंधुदुर्ग) : रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याचे उघड

कणकवलीतून एक जण पोलिसांच्या कह्यात : या युवकाने भारतीय रेल्वेच्या (आय.आर्.सी.टी.सी.) ‘ॲप’वरून मर्यादेहून अधिक तिकिटे काढून ती ग्राहकांना विकली होती.

गोवा : राज्यात ५ दिवसांत बलात्काराची ५ प्रकरणे नोंद

यामधील बहुतांश प्रकरणांमध्ये संशयिताने पीडितांना विवाहाचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचे उघड झाले आहे, तसेच पोलिसांनीही बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपींना अजूनही कह्यात घेतलेले नाही.