बेळ्तंगडी (कर्नाटक) येथे गांजा विकणार्‍या २ मुसलमान युवकांना अटक  !

चिक्कमगळूरू (कर्नाटक) – येथील मुडिगेरे गावातील छत्र मैदानात गांजा विकत असलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. उमर फारुक बिन महंमद फारुख आणि अब्दुल अक्रम बिन उमर बेळ्तंगडी हे अवैधरित्या गांजा विकत होते. विश्वसनीय सूत्रांकडून  माहिती मिळाल्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी धाड घालून त्यांना अटक केली. त्यांच्याकडून १० सहस्र रुपये किमतीचा अनुमाने ६५० ग्रॅम वजनाचा वाळलेला गांजा जप्त करण्यात आला असून गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य !