बंदूक दाखवून ओव्हरटेक करणारे ‘ते’ शिवसैनिक नाहीत ! – गृहराज्यमंत्री
वाहतूककोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक गाडीचालक आणि त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा प्रकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर घडला होता.
वाहतूककोंडीतून सुटका करून घेण्यासाठी एक गाडीचालक आणि त्याचा सहकारी इतर वाहनचालकांना बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा प्रकार मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर घडला होता.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि नगरसेवक नील सोमय्या यांच्यावर वास्तूविशारदाकडून (‘बिल्डर’कडून) खंडणी उकळल्याचा आरोप आहे. अद्याप या प्रकरणी त्यांच्यावर कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही.
येथील विविध अवैध व्यवसायांसमवेत सराईत गुन्हेगारांविरुद्ध २८ जानेवारी या दिवशी संपूर्ण शहरात धाडसत्र राबवत जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार ६३ जणांना अटक केली असून २ लक्ष रुपयांच्या साहित्यासह रोख रक्कम जप्त केली आहे.
४ वर्षीय वृद्धाने घरगुती किरकोळ वादातून आपल्या ८० वर्षीय पत्नीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या केल्याची घटना येथे घडली आहे.
देहलीतील स्फोटाचे दायित्व जैश-उल्-हिंद या आतंकवादी संघटनेने स्वीकारले असून भारतातील प्रमुख शहरांवर आक्रमण करण्याचा हा प्रारंभ आहे तसेच भारत सरकारकडून करण्यात येणार्या अत्याचारांचा हा सूड आहे,’ असे म्हटले गेले आहे.
इराणी सैन्याच्या प्रमुखाला आणि तेथील शास्त्रज्ञाला ठार मारल्याचा सूड आतंकवादी भारतात बॉम्बस्फोट घडवून करत असतील, तर ते संतापजनक आहे ! पूर्वी भारताला पाकपुरस्कृत आतंकवाद, बांगलादेशी घुसखोर यांच्याशी लढावे लागत होते. आता त्यात इराणमधील आतंकवादी संघटनांशीही लढावे लागणार, हे निश्चित !
अशांमुळे भाजपची प्रतिमा समाजात मलीन न झाल्यासच नवल ! यास्तव भाजपने गोवंशियांची तस्करी करणार्या भारतीय जनता युवा मोर्च्याचा सचिव मनोज पारधी याची हाकालपट्टी करणे अपेक्षित !
खलिस्तान समर्थकांवर संशय ! भारतातील गांधीप्रेमी आता खलिस्तान्यांच्या विरोधात बोलतील का ?
नक्षलवादाविषयी जशी चीड जनतेला वाटते, तशी शासकीय यंत्रणांना वाटत नाही का ?
‘ऑनलाईन’ माध्यमातून गिर्हाईकांचा शोध घेऊन त्याद्वारे वेश्या व्यवसाय चालवणारी टोळी हिंजवडी पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी १३ तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी अर्जुन प्रेम मल्ला या व्यक्तीला अटक केली आहे.