सात जणांना अटक
पुणे – गुरुद्वाराच्या बांधकाम व्ययाचा हिशेब मागितल्याच्या कारणातून दोन गटांत मारामारी झाली. दोन्ही गटांतील लोकांनी एकमेकांवर तलवारीने आक्रमण केले. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर मारामारीचा गुन्हा नोंद केला आहे. यात पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे.
कृष्णसिंग कल्याणी आणि त्यांचे नातेवाईक हे गुरुद्वारा कमिटीचे सदस्य असून ते गुरुद्वाराच्या बांधकामाचा हिशेब मागण्यासाठी गुरुद्वारा कमिटीच्या इतर सदस्यांकडे गेले होते. या वेळी हिशेबावरून वादावादी होऊन दोन्ही गटांत मारामारी झाली. कृष्णसिंग कल्याणी आणि नेपालसिंग कल्याणी यांनी परस्परांविरोधात पोलिसांकडे तक्रारी प्रविष्ट केल्या आहेत.
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न
Cyber Crime Coordination Center : महाराष्ट्र सायबर कार्यालय ‘सायबर गुन्हे समन्वय केंद्र’ म्हणून कार्यरत होणार !
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
इराणची अवस्था अत्यंत वाईट ! – डॉनल्ड ट्रम्प
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त