‘जी-२०’मध्ये जगन्नाथ मगर नैसर्गिक शेतीविषयीची यशोगाथा सादर करणार !
श्री. मगर यांनी शेतीमध्ये गायीचे शेण आणि गोमूत्र यांचा वापर केल्याने भूमीचा सेंद्रिय कर्ब वाढला.
श्री. मगर यांनी शेतीमध्ये गायीचे शेण आणि गोमूत्र यांचा वापर केल्याने भूमीचा सेंद्रिय कर्ब वाढला.
गायीपासून मिळणार्या उत्पादनांचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन गोरक्षण करणे किती आवश्यक आहे, हे शासनाने लक्षात घ्यायला हवे.
हिंदूंचे सण जवळ येताच प्राण्यांविषयी कळवळा दाखवणारे निधर्मी या घटनेविषयी आवाज उठवणार का ?
गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्या गोतस्करांवर जोपर्यंत कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या गोतस्करांवर वचक बसणार नाही !
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र गोसेवा आयोग अधिनियम २०२३ अंतर्गत आयोगाच्या प्रथम अध्यक्षपदी पुणे येथील श्री. शेखर मुंदडा यांची नियुक्ती झाली आहे. ते गेली अनेक वर्षे महा एन्.जी.ओ. फेडरेशनच्या माध्यमातून राज्यभरात गोसंवर्धनाचे काम करत आहेत.
काँग्रेसचा हिंदुद्वेष ! हिंदु आणि भाजप यांच्या द्वेषापोटीच काँग्रेस सरकार अशा प्रकारचे निर्णय घेत आहे. याचा हिंदु संघटनांनी आणि धर्माभिमानी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे !
गोरक्षकांच्या हत्या वारंवार घडत आलेल्या आहेत. दुर्दैवाने त्यावर कुणीही बोलायला, त्याची नोंद घ्यायलाही कुणी सिद्ध नाही; मात्र तरीही त्या दुर्लक्ष करण्यासारख्या नाहीत. तो अतिशय ज्वलंत मुद्दा आहे. या देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लागलेले ते एक प्रश्नचिन्ह आहे !
गोरक्षकांच्या लक्षात येते ते सर्व यंत्रणा हाताशी असलेले प्रशासन आणि पोलीस यांच्या का लक्षात येत नाही ?
गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही होत नसल्याचाच हा परिणाम !
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून असे निर्णय का घेत नाही ?