‘गो सेवा संघ रत्नागिरी’ने आयोजित केलेला ‘वसुबारस’ कार्यक्रम उत्साहात साजरा

भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक गोमातेला हक्काचे घर मिळवण्यासाठी गो सेवा संघ प्रयत्नशील आहे. त्यासाठी जमीन आणि आर्थिक गोष्टींची तडजोड करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे.

गोमातेला नमस्‍कार करण्‍याविषयीचा मंत्र

भारत हा खेड्यांचा, शेतकर्‍यांचा देश ! शेतीला अत्‍यंत उपयोगी पडणारे आपले मानवेतर साहाय्‍यक, म्‍हणजे गाय आणि बैल ! कृतज्ञतेनेच आपण गायीला ‘गोमाता’ म्‍हणतो; म्‍हणूनच आपण गोवत्‍सपूजा करून दीपावलीचा प्रारंभ करतो.

गोवत्‍स पूजनाची परंपरा केव्‍हापासून चालू झाली ?

गाय ही रुद्रांची माता, वसूंची कन्‍या, आदित्‍यांची बहीण आणि (तूप, दूधरूपी) अमृताचे केंद्र आहे. अशा विशेष उपकारी आणि अवध्‍य (वध करण्‍यास अयोग्‍य) गायीचा विवेकशील मनुष्‍याने वध करू नये.

 ‘गो सेवा संघ रत्नागिरी’च्या वतीने वसुबारसनिमित्त गो पूजन, व्याख्यान आणि सत्कार सोहळा

हिंदु धर्मात गोमातेला सर्वांत महत्त्वाचे स्थान असून समुद्र मंथनातून ५ कामधेनू उत्पन्न झाल्या. त्यातून नंदा नावाच्या कामधेनूला उद्देशित ठेवून वसूबारस सण साजरा केला जातो.

सोलापूर येथे बजरंग दलाच्या गोरक्षकांकडून २०५ गोवंशियांना जीवनदान !

वेळापूर येथून मोठ्या प्रमाणात गोवंशियांची तस्करी होते, अशी माहिती गोरक्षकांना मिळाली होती. या माहितीनुसार सोलापूर येथील बजरंग दलाच्या गोरक्षकांनी अकलूज विभाग पोलिसांच्या साहाय्याने बोरगाव रस्ता येथे धाड टाकली..

गोवा : पेडणे येथे दुभती गाय आणि वासरू यांच्यावर अमानुषपणे आक्रमण

या घटनेविषयी पेडणे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली असून घटनेचे सखोल अन्वेषण करण्याची मागणी ! ‘‘गायी या माझ्या उपजीविकेचे एकमेव साधन असल्याने मी आता कसे जगायचे ?’, असा प्रश्न प्रतिमा कोरगावकर यांनी उपस्थित केला आहे.

दौंड (पुणे) येथे केलेल्‍या कारवाईत ४ गोवंशियांना वाचवण्‍यात यश !

राज्‍यात गोवंश हत्‍याबंदी कायदा लागू असतांना मोठ्या प्रमाणात अवैधरित्‍या गोवंशियांची हत्‍या, वाहतूक केली जात आहे. गोतस्‍करीची भीषण समस्‍या मुळापासून संपवण्‍यासाठी पोलीस कठोर प्रयत्न कधी करणार ?

निर्दयीपणे कोंबलेल्‍या २२ गोवंशियांची सुटका !

मालवाहू ट्रकमधून कत्तलीसाठी नेण्‍यात येणार्‍या आणि निर्दयीपणे कोंबलेल्‍या २२ गोवंशियांची कुरखेडा पोलिसांनी सुटका केली आहे.

महाराष्‍ट्रात गायींच्‍या संख्‍येत मोठी घट !

गोवंश रक्षणाची योग्‍य उपाययोजना काढण्‍याऐवजी विज्ञानाचा वापर करून अघोरी उपाय काढणे कितपत योग्‍य आहे ?

वाडा (पालघर) येथे गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण !

गोवंश हत्याबंदीचा कायदा असतांना गोतस्करांचे पोलिसांवर आक्रमण करण्याचे धैर्य होते, हे पोलिसांना लज्जास्पदच ! आतापर्यंत गोतस्करांना कठोर शिक्षा न झाल्याचाच हा परिणाम आहे !