
बीड – येथील केज तालुक्यातील कोरडेवाडी गावात गोमातेवर अनैसर्गिक अत्याचार करणार्या धर्मांधावर केज पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संबंधित धर्मांध निर्मनुष्य ठिकाणी गोमातेचे चारही पाय दोरीने बांधून नग्न अवस्थेत अनैसर्गिक अत्याचार करत असतांनाचे छायाचित्र आणि ‘व्हिडिओ’ तक्रारदारांनी काढले होते. याविषयी तक्रारदारांनी जाब विचारला असता त्याने पाय तोडून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर २ दिवसांनी तक्रारदारांनी ही माहिती गावकर्यांना दिली. या घटनेचे पुढील अन्वेषण पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करत आहेत.
संपादकीय भूमिका
|
ए.पी.एम्.सी.च्या ५ वर्षांच्या कामकाजाची चौकशी होणार
अल्पवयीन मुलीची प्रसूती करून नवजात बाळाच्या विक्रीचा प्रयत्न !
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
‘एन्.आय.टी. गोवा’ची भरती प्रक्रिया तात्पुरती स्थगित !
थोडक्यात महत्त्वाचे : ०९.०६.२०२६