कुवैतने खजुराच्या उत्पादनाच्या वाढीसाठी खत म्हणून भारताकडून मागवले गायीचे शेण !
‘गायीचे शेण हे उत्तम खत आहे’, हे भारतियांना सहस्रो वर्षांपासून ठाऊक आहे, ते कुवैतच्या शास्त्रज्ञांच्या आता लक्षात आले, हे गोहत्यांचे समर्थन करणारे, तसेच गोमांस भक्षण करणारे लक्षात घेतील का ?